दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १५ जानेवारी २०२६

पंचांग




आज मिती पौष कृष्ण द्वादशी शके१९४७.चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग वृद्धी. चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर २५ पौष शके १९४७. गुरुवार दिनांक १५ जानेवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ०५.११ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.२१ मुंबईचा चंद्रास्त ०३.१६ , राहू काळ ०२.११ ते ०३.३४.करिदिन

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : राहत्या घरासाठी खर्च होऊ शकतो.
वृषभ : घरात मंगल कार्याचे योग घटित होत आहेत.
मिथुन : तरुण-तरुणींचा भाग्योदय होईल.
कर्क : मनातील शंका दूर होऊन महत्वाची कामे होतील.
सिंह : नियोजनावर भर दिल्यास अपेक्षित कामे होतील.
कन्या : वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा.
तूळ : तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना प्रगती करता येईल.
वृश्चिक : जोडीदाराची साथ मिळेल.
धनू : खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मकर : काही नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील.
कुंभ : वाद विकोपास जाऊ देऊ नका .
मीन : अकारण चिंता टाळा.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण एकादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र अनुराधा.योग गंड, चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर २४ पौष शके

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र विशाखा. योग शुल.चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २३ पौष शके १९४७.

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १२ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र स्वाती. योग धृती . चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २२ पौष शके १९४७.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ११ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र चित्रा. योग सुकर्मा.चंद्र राशी तुळ, भारतीय सौर २१ पौष शके

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १० जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण सप्तमी ०८.२३ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र हस्त योग अतिगंड.चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार ०९ जानेवारी २०२६

पंचांग आज मिती पौष कृष्ण सप्तमी शके १९४७.चंद्र उत्तरा फाल्गुनी.योग शोभन.चंद्र राशी कन्या, भारतीय सौर १९ पौष