Tuesday, January 13, 2026

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ जानेवारी २०२६

पंचांग

आज मिती पौष कृष्ण एकादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र अनुराधा.योग गंड, चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर २४ पौष शके १९४७. बुधवार दिनांक १४ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ०४.१८ उद्याच मुंबईचा सूर्यास्त ०६.२० मुंबईचा चंद्रास्त ०२.३० राहू काळ १२.४७ ते ०२.१०,शततिला एकादशी,मकर संक्राती,आनंदी दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : मानसन्मान मिळेल.
वृषभ : महत्त्वाच्या कामात कोणताही मोठा बदल करू नका.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत .
कर्क : अनावश्यक प्रवास करणे टाळा .
सिंह : आपण नवीन प्रकल्प हाती घेणार आहात.
कन्या : नवीन संधी मिळणार आहे.
तूळ : तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक : घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा.
धनू : आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहणार आहे.
मकर : आरोग्याचे प्रश्न समोर उभे राहणार आहेत.
कुंभ : आपापली कामं चोख पणे पार पाडणार आहात .
मीन : महत्वाची कामे नियोजनपूर्वक पूर्ण करा.
Comments
Add Comment