Sunday, January 11, 2026

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ११ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ११ जानेवारी २०२६

पंचांग

आज मिती पौष कृष्ण अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र चित्रा. योग सुकर्मा.चंद्र राशी तुळ, भारतीय सौर २१ पौष शके १९४७. रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ , मुंबईचा चंद्रोदय ०१.४१ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.१८ मुंबईचा चंद्रास्त १२.३३ राहू काळ ०४.५५ ते ०६.१८

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : शांतपणे व मन स्थिर करून कामे करा.
वृषभ : नवीन माहितीचा चांगला उपयोग करून घेणार आहात.
मिथुन : कामामध्ये सहकाऱ्यांची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.
कर्क : कलाकारांना व खेळाडूंना चांगले यश मिळेल.
सिंह : वडिलोपार्जित संपत्तीची कामे चांगली पार पडतील.
कन्या : प्रवास होण्याची शक्यता आहे.
तूळ : प्रगती होणार आहे.
वृश्चिक : कामाचा ताण जाणवणार आहे.
धनू : आर्थिक व्यवहार सांभाळून करावे.
मकर : जबाबदाऱ्या चांगल्या सांभाळल्या जाणार आहेत.
कुंभ : गुरुकृपा लाभेल.
मीन : आत्मविश्वासाची कमी भासणार आहे.
Comments
Add Comment