Thursday, January 15, 2026

Pune News : कोण होणार पुण्याचा कारभारी ? १६५ जागा, ११६५ उमेदवार

Pune News : कोण होणार पुण्याचा कारभारी ? १६५ जागा, ११६५ उमेदवार

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागात एकूण १६७ वॉर्ड आहेत. त्यापैकी दोन वॉर्डात भाजपाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिकबागमधून भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झालीय. त्यामुळे उर्वरित १६५ वॉर्डासाठी १ हजार १६५ उमेदवार रिंगणात आहेत. सध्या राज्यात मुंबईच्या निवडणुकीनंतर पुणे महापालिकेच्या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष आहे. या निवडणुकीत सत्तारुढ महायुतीमधील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युतीची बोलणी शेवटच्या क्षणापर्यंत सुरु होती. पण, ही युती होऊ शकली नाही.

भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाचं एकत्रित आव्हान आहे. गेल्या काही वर्षात एकमेकांपासून दुरावलेले पवार काका-पुतणे पुणे महापालिका निवडणुकीत एकत्र लढत आहेत. त्यामुळे पुण्याची निवडणूक अधिक रंगतदार बनलीय. पुण्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केल्यामुळे पुण्याची लढत ही चौरंगी झाली आहे. तर, एकेकाळी पुणे महापालिकेवर सत्ता गाजवलेला काँग्रेस पक्ष मात्र स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात आहे. १६५ जागा आणि १ हजार १६५ उमेदवार

पुणे महापालिका निवडणुकीतील प्रत्येक वॉर्डात प्रमुख उमेदवार खालील प्रमाणे आहेत.

प्रभाग १ : कळस - धानोरी-लोहगाव उर्वरित अ (अनुसुचित जाती महिला) अश्विनी राहूल भंडारे - भाजप आरती संजय चव्हाण - राष्ट्रवादी (अप) लक्ष्मी पांडूरंग इंगुळकर - मनसे सोनाली राजू ठोंबरे - काँग्रेस

ब (अनुसुचित जमाती) संगिता संदिप दांगट - भाजप नूतन राहूल प्रताप - राष्ट्रवादी (अप) प्रदिप लक्ष्मण रावते - शिवसेना भोसले कुणाल श्रीरंग - वंचित

क (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) वंदना संतोषलाला खांदवे - भाजप रेखा चंद्रकांत टिंगरे - राष्ट्रवादी (अप) मिनाक्षी सतीश म्हस्के - शिवसेना अलिशा हारूण मुलानी - आप गायत्री सांळूखे - मनसे

ड (सर्वसाधारण) अनिल वसंतराव टिंगरे - भाजप शशिकांत टिंगरे - राष्ट्रवादी (अप) सोमनाथ वामन खांदवे - शिवसेना (उबाठा) अमित उद्धव म्हस्के - आप गिरीश भीमराव जैवळ -शिवसेना

प्रभाग २ : फुलेनगर - नागपूर चाळ अ (अनुसुचित जाती महिला) रेणुका हुलगेश चलवादी - भाजप नंदिनी सिद्धार्थ धेंडे - राष्ट्रवादी (अप) प्रियंका मानवेंद्र रणपिसे - (काँग्रेस) मोरे रिंकु शैलेंद्र - शिवसेना (उबाठा)

ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग) सुधीर सुभाष वाघमोडे - भाजप शिवाणी उमेश माने - काँग्रेस हर्षल रमेश टिंगरे - राष्ट्रवादी (अप) विजयकुमार ढाकणे - शिवसेना (एकनाथ शिंदे) पाटील गणेश- मनसे

क (सर्वसाधारण महिला) आदिती गणेश बाबर - भाजप पुरस्कृत कनहर अजहर खान - काँग्रेस शितल अजय सावंत - राष्ट्रवादी (अप) शिर्के दिपाली महेंद्र - मनसे योगिता यशवंत शिर्के - शिवसेना (उबाठा)

ड (सर्वसाधारण) राहूल जाधव - भाजप सुहास विजय टिंगरे - राष्ट्रवादी(अप) सुनिल लालू गोगले - शिवसेना (उबाठा) विपुल राजेंद्र दळवी - शिवसेना (एकनाथ शिंदे)

प्रभाग ३ : विमाननगर – लोहेगाव अ (मागास प्रवर्ग महिला) श्रेयस प्रितम खांदवे – भाजप उषा कळमकर – राष्ट्रवादी (अप) शितल कांडेलकर – आप खुने प्राप्ती – सनेय छत्रपती शासन

ब (मागास प्रवर्ग) अनिल दिलीप सातव – भाजप सुनील बबन खांदवे – राष्ट्रवादी (अप) सागर शिवाजी खांदवे – कॉंग्रेस अविनाश भाकरे – आप

क (सर्वसाधारण महिला) ऐश्वर्या पठारे – भाजप उज्वला मिलिंद खांदवे – राष्ट्रवादी (अप) गायत्री पवार – शिवसेना (एकनाथ शिंदे) माधुरी वडमारे – आप

ड (सर्वसाधारण पुरुष) रामदास दाभाडे – भाजप बंडू शहाजी खांदवे – राष्ट्रवादी (अप) हेमंत बत्ते – शिवसेना (एकनाथ शिंदे) ज्ञानेश्वर रामभाऊ पोळ – उद्धवसेना

प्रभाग ४ : खराडी – वाघोली अ (मागास प्रवर्ग सर्वसाधारण) शैलजीत बनसोडे – भाजप नानासाहेब आबनावे – राष्ट्रवादी (अप) विक्रम वाघमारे – शिवसेना (एकनाथ शिंदे) पवन सोनावणे – कॉंग्रेस

ब रत्नमाला सातव – भाजप वसुंधरा उबाळे – राष्ट्रवादी (अप) साधना भगत – शिवसेना (एकनाथ शिंदे) विनिता जमधडे – कॉंग्रेस

क (सर्वसाधारण महिला) तृप्ती भरणे – भाजप दर्शना पठारे– राष्ट्रवादी (अप) अमृत पठारे– उद्धवसेना प्रभा करपे – कॉंग्रेस

ड सुरेंद्र पठारे– भाजप समीर भाडळे– राष्ट्रवादी(अप) शांताराम कटके – शिवसेना (एकनाथ शिंदे) बाळा प-हाड – कॉंग्रेस

प्रभाग ५ : वडगाव शेरी – कल्याणीनगर अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) नारायण गलांडे — भाजप सचिन भगत — राष्ट्रवादी राजेंद्र शिरसाठ — काँग्रेस संतोष काळे — आप

ब (सर्वसाधारण महिला) श्वेता मुकुंद गलांडे — भाजप सुनिता गलांडे — राष्ट्रवादी (अप) सविता राऊत — उद्धवसेना भारती जीभकाटे — आप

क (सर्वसाधारण महिला) कविता गलांडे — भाजप रुपाली गलांडे — राष्ट्रवादी (अप) सारिका दळवी— शिवसेना अश्विनी झगडे — आप

ड (सर्वसाधारण प्रवर्ग) योगेश मुळीक — भाजप संदीप जऱ्हाड — राष्ट्रवादी (अप) सतीश मुळीक — उद्धवसेना जॉन फर्नांडिस — आप

प्रभाग ६ : येरवडा – गांधीनगर अ (अनुसूचित जाती) आरडे संतोष सुदाम — भाजप अॅड. अविनाश राज साळवे — काँग्रेस अजित गंगावणे — राष्ट्रवादी (अप) किशोर चंद्रकांत वाघमारे — शिवसेना

ब (मागासवर्गीय महिला) आशा किशोर विटकर — भाजप संध्या गणेश देवकर — राष्ट्रवादी (अप) सायरा हनीफ शेख — (काँग्रेस) कोमल अभिजित वाघचौरे — (शिवसेना) तृप्ती महेश शिंदे- शिवसेना (उबाठा)

क (सर्वसाधारण महिला) सुकाळे संगिता संतोष — भाजप ज्योती विल्सन चेंदेवळ — राष्ट्रवादी (अप) अश्विनी डॅनीयल लांडगे — काँग्रेस स्नेहल सुनील जाधव — शिवसेना

ड (सर्वसाधारण) भोसले संजय शशिकांत — भाजप पठाण अनवर हुसेन मेहमूद — राष्ट्रवादी (शप) विशाल हरी मलके — काँग्रेस आनंद रामनिवास गोयल — शिवसेना

प्रभाग ७ : गोखलेनगर – वाकडेवाडी अ (अनुसूचित जाती महिला) निशा मानवतकर – भाजपा आशा साने – राष्ट्रवादी (अप) राजश्री चव्हाण – काँग्रेस सपना देंडे– मनसे सोनाली लांडगे - शिवसेना (एकनाथ शिंदे)

ब (मागासवर्गीय महिला) सायली माळवे– भाजपा अंजली ओरसे– राष्ट्रवादी (अप) सोनाली डोंगरे – काँग्रेस

क (सर्वसाधारण) हरीश निकम – भाजपा निलेश निकम – राष्ट्रवादी (अप) दत्तात्रय पवार – काँग्रेस अंजनेय साठे – मनसे जाधव धनंजय - शिवसेना (एकनाथ शिंदे)

ड (सर्वसाधारण) रेश्मा भोसले – भाजपा दत्तात्रय बहीरट – राष्ट्रवादी (अप) समाधान शिंदे – काँग्रेस विनायक कोतकर – मनसे संजय तुरेकर - शिवसेना (एकनाथ शिंदे)

प्रभाग ८ : औंध – बोपोडी अ (अनुसूचित जाती) परशुराम वाडेकर – भाजपा विनोद रणपिसे – राष्ट्रवादी (अप) सुंदर ओव्हाळ – काँग्रेस दत्तात्रय रणदिवे – मनसे निरभवने वसुधा राजन- राष्ट्रवादी (शप)

ब (मागास महिला प्रवर्ग) भक्ती गायकवाड – भाजपा पौर्णिमा रानवडे – राष्ट्रवादी (अप) पुष्पा जाधव – शिवसेना प्राजक्ता गायकवाड – काँग्रेस

क (सर्वसाधारण महिला) सपना छाजेड– भाजपा अर्चना मुसळे – राष्ट्रवादी (अप) सुप्रिया भुतडा – काँग्रेस अंजली दिघे – शिवसेना

ड (सर्वसाधारण) चंद्रशेखर निम्हण– भाजपा प्रकाश ढोरे – राष्ट्रवादी (अप) रमेश पवळे – काँग्रेस अमित जावीर– आप

प्रभाग ९ : सूस – बाणेर – पाषाण अ (अनुसूचित जमाती महिला)

चिमटे रोहिणी – भाजपा गायत्री मेढे – राष्ट्रवादी (अप) नगरधनकर रोशणी– वंचित

ब (भाजप) गणेश कळमकर – भाजपा बाबुराव चांदेरे – राष्ट्रवादी (अप) संदीप बालवडकर – काँग्रेस जयेश मुरकुटे – राष्ट्रवादी (शप)

क (सर्वसाधारण महिला)

मयुरी कोकाटे – भाजपा ज्योती चांदेरे – उद्धवसेना पार्वती निम्हण– काँग्रेस पुनम विधाते – अपक्ष

ड लहू बालवडकर – भाजपा अमोल बालवडकर – राष्ट्रवादी (अप) जिवन चाकणकर – काँग्रेस मयूर भांडे – शिवसेना

प्रभाग १० : बावधन कॉलनी – भुसारी कॉलनी अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) किरण दत्तात्रय दगडे– भाजपा अभिजीत राजेंद्र दगडे– राष्ट्रवादी (अप) राजेंद्र केशव गोरडे – मनसे

ब (सर्वसाधारण महिला)

रुपाली पवार – भाजपा जयश्री गजानन मारणे – राष्ट्रवादी (अप) मीनल निलेश धनवटे – शिवसेना स्वाती राजेंद्र वेडेपाटील – मनसे

क (सर्वसाधारण महिला) अल्पना गणेश वरपे– भाजपा सुजाता सूर्यकांत गुंडे – राष्ट्रवादी (अप) मंगल दादाराव सोनटक्के – शिवसेना सुरेखा किशोर मारणे – काँग्रेस

ड (सर्वसाधारण प्रवर्ग) दिलीप तुकाराम वेडेपाटील – भाजपा शंकर दत्तात्रय केमसे– राष्ट्रवादी (अप) राहुल गजानन दुधाळे – उद्धवसेना रमेश निवृत्ती उभे – शिवसेना

प्रभाग ११ : रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) मारणे अजय नामदेव – भाजपा मानकर हर्षवर्धन दीपक – राष्ट्रवादी (अप) धनवडे बाळासाहेब मनोहर – उद्धवसेना काते संतोष गणपत– आप

ब (सर्वसाधारण महिला) शिंदे शर्मिला नितीन – भाजपा शिंदे तृप्ती निलेश – राष्ट्रवादी (अप) भगत सविता दत्ता – शिवसेना डोख दीपाली संतोष – काँग्रेस

क (सर्वसाधारण महिला) बुटाला मनीषा संदीप – भाजपा खिलारे कांता नवनाथ – राष्ट्रवादी (अप) शिंदे स्नेहल गणेश – मनसे सोनार नयना शिवाजी – काँग्रेस वैशाली मराठे - शिवसेना

ड (सर्वसाधारण) राऊत अभिजीत भागवत – भाजपा पवार नितीन रामदास – शिवसेना कदम रामचंद्र आत्माराम – काँग्रेस भगत अर्चना सागर – मनसे

प्रभाग १२ : शिवाजी नगर – मॉडेल कॉलनी अ (अनुसूचित जाती महिला) अमृता राम म्हेत्रे – भाजपा नीता दिलीप अलगुडे – राष्ट्रवादी अप सायली विजय पवार – शिवसेना राजश्री रामचंद्र आडसूळ – काँग्रेस

ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग) अपूर्व दत्तात्रय खाडे – भाजपा दयानंद सिद्राम इरकल – राष्ट्रवादी (अप) ऋषिकेश सुरेश जाधव – काँग्रेस पवार विशाल दिलीप – शिवसेना

क (सर्वसाधारण महिला)

पूजा अनिल पांचाळ – भाजपा मंजाळकर निता आनंद – राष्ट्रवादी (अप) प्रियंता पवार – काँग्रेस मंजु विश्वनाथ वाघमारे – वंचित मंगल पवार - शिवसेना (एकनाथ शिंदे)

ड (सर्वसाधारण)

एकबोटे निवेदिता गजानन – भाजपा बोडके दीपक काळूराम– राष्ट्रवादी अप विशाल राम डोंगरे – शिवसेना अतुल सुदामराव दिघे – उद्धवसेना निलगर जावेद - काँग्रेस

(नक्की वाचा : Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवलीत 'महायुती'चा धमाका! उमेदवारांच्या यादीत कुणाचं नाव? वाचा संपूर्ण यादी ) प्रभाग १३ : पुणे स्टेशन – जय जवाननगर अ (अनु. जाती सर्वसाधारण) निलेश सुरेश आल्हाट– भाजपा दीक्षा एकनाथ गायकवाड – राष्ट्रवादी कुणाल दयाराम राजगुरु – काँग्रेस डॉ. निकीता मयुर गायकवाड – वंचित

ब (मागास महिला प्रवर्ग) शोभा रमेश मेमाणे– भाजपा श्वेता अनिल चव्हाण– राष्ट्रवादी (अप) सुमैय्या मैहबुब नदाफ– काँग्रेस

क (महिला सर्वसाधारण)

अश्विनी संजय भोसले – भाजपा नीलम श्याम गायकवाड – राष्ट्रवादी (अप) वैशाली नागनाथ भालेराव– काँग्रेस स्वाती सुरेश धनगर – वंचित

ड (सर्वसाधारण प्रवर्ग) सूर्यकांत बापू निकाळजे – भाजपा शेख विकार अहमद मख्तार– राष्ट्रवादी (अप) अरविंद तुकाराम शिंदे – काँग्रेस अँड गजानन श्रीराम चौधरी – वंचित

प्रभाग १४ : कोरेगाव पार्क – घोरपडी – मुंढवा अ (अनुसूचित जाती महिला) हिमाली नवनाथ कांबळे – भाजपा सुमन सोमनाथ गायकवाड – राष्ट्रवादी (अप) स्वाती भास्कर जगताप – काँग्रेस लाभिणी अजित वाघमारे – वंचित

ब (मागास प्रवर्ग) किशोर विष्णु धायरकर – भाजपा संदीप कैलासराव कोद्रे – राष्ट्रवादी (अप) प्रदीप मान्तुआ परदेशी – काँग्रेस पंकज शिवाजी कोद्रे – शिवसेना

क (सर्वसाधारण महिला) मंगला प्रकाश मंत्री – भाजपा सुरेखा चंद्रकांत कवडे – राष्ट्रवादी गौरी अक्षय पिंगळे – उद्धवसेना जयश्री पंकज कोद्रे– शिवसेना

ड (सर्वसाधारण प्रवर्ग)

उमेश ज्ञानेश्वर गायकवाड – भाजपा सुनील जयवंत गायकवाड – राष्ट्रवादी (अप) गणेश नारायण कवडे – अपक्ष सॅमसन अँथनी – आप

प्रभाग १५ : मांजरी बु. – केशवनगर – साडेसतरानळी

अ (अनुसूचित जाती) नंदा अनिल अबनावे – भाजपा जोशिला कांबळे – राष्ट्रवादी अप वैशाली सोमनाथ गायकवाड – उद्धवसेना राजश्री माने – शिवसेना (एकनाथ शिंदे) सविता जाधव - काँग्रेस

ब (मागासवर्गीय) डॉ. दादा कोद्रे– भाजपा पुरूषोत्तम धारवडकर – राष्ट्रवादी (अप) देविदास भाट – उद्धवसेना कुलदीप यादव – मनसे भंडारी वैभव चंद्रजीत - काँग्रेस संदीप लोणकर - शिवसेना (एकनाथ शिंदे)

क (सर्वसाधारण महिला) सारीका अमित घुले – भाजपा शिवानी रूपेश तुपे – राष्ट्रवादी (अप) सुनीता गणेश काकडे – काँग्रेस नीता देवकर – मनसे सीमा घुले - शिवसेना (एकनाथ शिंदे)

ड (सर्वसाधारण पुरुष) शिवराज घुले – भाजपा अजित दत्तात्रय घुले – राष्ट्रवादी (अप) निखिल दिलीप घुले – शिवसेना (एकनाथ शिंदे) कोद्रे पसाद - काँग्रेस

प्रभाग १६ : हडपसर – सातववाडी अ (मागासवर्गीय) शिल्पा नितीन होले– भाजपा वैशाली बनकर – राष्ट्रवादी (अप) पल्लवी सुरसे – उद्धवसेना आयोध्दा आंधळे- शिवसेना

ब (सर्वसाधारण महिला) उज्ज्वला जंगले– भाजपा वर्षा प्रशांत पवार – राष्ट्रवादी (अप) नलिनी विजय मोरे – उद्धवसेना भाग्यश्री जाधव – राष्ट्रवादी (शप) भानगिरे शैलजा - शिवसेना (एकनाथ शिंदे) क (सर्वसाधारण) संदीप दळवी – भाजपा कमलेश कापरे – राष्ट्रवादी (अप) अविनाश काळे – राष्ट्रवादी (शप) सागरराजे भोसले – शिवसेना (एकनाथ शिंदे) गावडे नितीन -शिवसेना (उबाठा)

ड (सर्वसाधारण) मारूती तुपे – भाजपा योगेश ससाणे – राष्ट्रवादी (अप) विजय देशमुख– उद्धवसेना

प्रभाग १७ : रामटेकडी – माळवाडी – वेदुवाडी

अ (अनुसूचित जाती) खंडू सतीश लोंढे – भाजपा अशोक कांबळे – राष्ट्रवादी (अप) मोहित रमेश काकडे – शिवसेना (एकनाथ शिंदे) प्रेम कसबे– उद्धवसेना

ब (मागासवर्गीय) शुभांगी किरण होले – भाजपा हेमलता मगर – राष्ट्रवादी (अप) अंजुम इम्ताज मोमीन – उद्धवसेना मयुरी सुरेश बामने – शिवसेना (एकनाथ शिंदे)

क (सर्वसाधारण महिला) पायल विराज तुपे – भाजपा स्वाती तुषार गोफणे – उद्धवसेना संगिता दत्तात्रय तुपे – राष्ट्रवादी (अप)

ड (सर्वसाधारण पुरुष) प्रशांत तुपे – भाजपा आनंद आळकुंटे – राष्ट्रवादी (अप) समीर तुपे – उद्धवसेना

प्रभाग १८ : वानवडी – साळुंके विहार

अ (मागासवर्गीय) धनराज घोगरे– भाजप दिलीप जांभुळकर– राष्ट्रवादी (शप) साहिल केदारी – काँग्रेस मकरंद केदारी – शिवसेना

ब (सर्वसाधारण महिला) कालिंदा पुंडे – भाजप निकिता जगताप – राष्ट्रवादी (शरद पवार) रत्नप्रभा जगताप – काँग्रेस श्रद्धा सामल – शिवसेना

क (सर्वसाधारण महिला) कोमल शेंडकर – भाजप योजना चौघुले– राष्ट्रवादी (शरद पवार) शमिका जांभुळकर– काँग्रेस पल्लवी केदारी – शिवसेना

ड (सर्वसाधारण) अभिजीत शिवरकर – भाजप रोहन गायकवाड– राष्ट्रवादी (शरद) प्रशांत जगताप – काँग्रेस प्रेम देरेकर – शिवसेना

प्रभाग १९ : कोंढवा खुर्द – कौसरबाग अ (मागास महिला प्रवर्ग) नूर फातिमा हुसेन खान – भाजप नंदा लोणकर – राष्ट्रवादी (शरद) शेख तस्लीम हसन – काँग्रेस मुबीना खान – मनसे

ब (सर्वसाधारण महिला) सुप्रिया सतीश शिंदे – भाजप परवीन हाजी फिरोज शेख – राष्ट्रवादी (शरद) आसिया मणियार – काँग्रेस मेघा बाबर– उद्धवसेना पटेल तसनीम छबील - शिवसेना (एकनाथ शिंदे)

क (सर्वसाधारण) सत्पाल रामचंद्र पारगे – भाजप रईस सुंडके – राष्ट्रवादी (शरद पवार) सय्यद काशीफ करूल – काँग्रेस साईनाथ बाबर – मनसे

ड (सर्वसाधारण) अमर कैलास गव्हाणे – भाजप गफूर पठाण – राष्ट्रवादी (शरद पवार) सिध्दीकी मोईनुद्दीन – काँग्रेस प्रसाद बाबर – शिवसेना शेख जुनेद फारूख - शिवसेना (एकनाथ शिंदे)

प्रभाग २० : शंकरमहाराज मठ – बिबवेवाडी

अ महादेव जायभाय – शिवसेना मोहन चव्हाण – काँग्रेस नागापुरे प्रितम - राष्ट्रवादी अप राजेंद्र शिळीमकर – भाजप

ब तन्वी दिवेकर – भाजप अस्मिता शिंदे– राष्ट्रवादी अप प्रियंका शितोळे – शिवसेना

क मानसी देशपांडे– भाजप रश्मी अमराळे– राष्ट्रवादी अप रूपाली शंकर दारवटकर – शिवसेना सुरेखा ननावरे– काँग्रेस रूपाली बिबवे – काँग्रेस

ड नवनाथ काशिनाथ निवंगुणे– शिवसेना संजय ववले– काँग्रेस घुले गौरव - राष्ट्रवादी अप सुचेंदा माणिकचंद- भाजप

प्रभाग २१ : मुंढवनगर – सँल्सबेरी पार्क

अ प्रसन्न वैरागे– भाजप सुगत धसाडे – राष्ट्रवादी (अप) पुष्कर आबनावे - काँग्रेस विशाल सरोदे- शिवसेना

ब सिद्धी शिळीमकर– भाजप शोभा नांगरे – राष्ट्रवादी अप स्नेहलता पाडळे – काँग्रेस अर्चना ढोले - शिवसेना (एकनाथ शिंदे)

क मनीषा चोरबेले– भाजप श्वेता होनराव– राष्ट्रवादी अप योगिता सुराणा– काँग्रेस पुजा नरवडे -शिवसेना (एकनाथ शिंदे)

ड श्रीनाथ भिमाले – भाजप बालासाहेब अटल – राष्ट्रवादी अप दिनेश खराडे - शिवसेना (एकनाथ शिंदे) अक्षय जैन – काँग्रेस

प्रभाग २२ : कासेवाडी – डायट प्लॉट

अ (अनुसूचित जाती महिला) मृणाल पांडूरंग कांबळे – भाजप इंदिरा अविनाश बागवे – काँग्रेस प्रिया विक्रम मोरे – राष्ट्रवादी (अप) मधु किरण कांबळे – आप निकीता जाधव - शिवसेना (एकनाथ शिंदे)

ब (मागास प्रवर्ग) संदीप गजानन लडकत – भाजप हरेश शिवाजी लडकत – राष्ट्रवादी (अप) रफिक अब्दुल शेख – काँग्रेस अनिल नारायण दामजी – शिवसेना

क (सर्वसाधारण महिला) अर्चना तुषार पाटील – भाजप फिरोजा जावेद खान – राष्ट्रवादी (अप) नुरजहान शेख – शिवसेना दिलशान जुबेर शेख – काँग्रेस

ड (सर्वसाधारण) विवेक महादेव यादव – भाजप शेख शाहनुर रशीद – राष्ट्रवादी (अप) अविनाश रमेश बागवे – काँग्रेस विकी विजय भालेराव – वंचित

प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ- नानापेठ

अ प्रदीप सुरेश अवचिते - शिवसेना कोठावळे अनिकेत वसंतराव -राष्ट्रवादी अप जावळे पल्लवी चंद्रशेखर - भाजप डॉक्टर देवळकर अमोल अशोक -काँग्रेस

ब सोनाली वनराज आंदेकर - राष्ट्रवादी अप विजया किरण कद्रे - आम आदमी पार्टी दंगेकर प्रतिभा रवींद्र-शिवसेना अनुराधा संजीव मंचे - भाजप मारटकर निकिता दीपक -उद्धव सेना

क आंदेकर लक्ष्मी उदयकांत - राष्ट्रवादी अप नीलम प्रवीण करपे - काँग्रेस डॉक्टर वैष्णवी देवेंद्र किराड -शिंदे सेना गडाळे ऋतुजा तेजस- भाजप

ड प्रल्हाद गवळी - मनसे खान शहाबाद मोहम्मद शरीफ - राष्ट्रवादी काँग्रेस अप धनवडे विशाल गोरख-भाजप गणेश शंकर नलावडे - शिवसेना शिवराज रवींद्र माळवदकर - राष्ट्रवादी काँग्रेस (शप) संजय मोरे - उद्धवसेना

प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती -कमला नेहरू हॉस्पीटल

अ अफूवाले वैशाली प्रदीप - शिवसेना काळोखे पुनम विनोद - राष्ट्रवादी काँग्रेस (अप) रंजना नागेश खडके- उद्धव सेना बहिरट कल्पना दिलीप - भाजप

ब तरवडे मेघना किशोर - शिवसेना उज्वला गणेश यादव - भाजप शेख शिफा फिरोज - काँग्रेस शेट्टी सुजाता सदानंद राष्ट्रवादी काँग्रेस - (अप )

क नितीन परतानी काँग्रेस फुलावरे जयप्रकाश नारायण राष्ट्रवादी काँग्रेस अप मते प्रशांत काळूराम शिवसेना राजेश पुंडलिक मोरे उद्धव सेना देवेंद्र उर्फ छोटू वडके भाजप वाघचौरे पंचशील मोहन वंचित

ड किरण दशरथ कद्रे - आप कांबळे किरण गौतम - बहुजन समाज पार्टी प्रणव रवींद्र धंगेकर - शिवसेना गणेश शांताराम नवधरे - राष्ट्रवादी काँग्रेस अप बिडकर गणेश मधुकर - भाजप राहुल मांगीलाल शर्मा - काँग्रेस कुमार विठ्ठल आहेर - वंचित

प्रभाग २५ : शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई

अ (मागासवर्ग महिला) स्वप्नाली नितीन पंडित – भाजप रुपाली ठोंबरे पाटील – राष्ट्रवादी (अप) अमृता भोकरे – मनसे

ब (मागास प्रवर्ग) राघवेंद्र दीपक मानकर – भाजप समीर गायकवाड – उद्धवसेना

क (सर्वसाधारण महिला) स्वरदा बापट – भाजप राधिका कुलकर्णी – राष्ट्रवादी (अप) शीतल पायगुडे – राष्ट्रवादी (शरद पवार) अक्षता धुमाळ शिंदे – शिवसेना

ड (सर्वसाधारण) कुणाल शैलेश टिळक – भाजप संदीप जाधव – राष्ट्रवादी(शरद पवार सुनील दत्तात्रय खाटपे - राष्ट्रवादी (अप) सिध्देश कामाठे - शिवसेना

प्रभाग क्रमांक 26 घोरपडे पेठ- गुरूवार पेठ, समताभूमी अ निरंजन मधुकर अडागळे - आम आदमी पार्टी गणेश बुगाजी कल्याणकर - राष्ट्रवादी काँग्रेस अप ध्यानी नाथ भगवान गायकवाड - बहुजन समाज पार्टी सिद्धेश्वर धनराज जाधव - शिवसेना रवी अशोक पाटोळे - काँग्रेस साळुंके चंदन गजाभाऊ -उद्धव सेना विष्णू नारायण हरिहर - भाजप

ब आंदेकर शीतल अमोल - शिवसेना अंकिता अतुल कच्छावे - आम आदमी पार्टी पायल विकास चव्हाण - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार रूपाली ठोंबरे पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार बोराटे भावना निलेश - काँग्रेस माळवदे स्नेहा नामदेव - भाजप

क काची सीमा मिलिंद - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शितल राहुल कांबळे - आम आदमी पार्टी अमृता संदीप गायकवाड - ठाकरे गट वंदना दयानंद जेधे - शिवसेना ऐश्वर्या सम्राट थोरात - भाजप बालगुडे संजीवनी संजय - काँग्रेस व्यवहारी कमल ज्ञानराज - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

ड अजय अप्पासाहेब खेडेकर - भाजप ढेरे विजय प्रकाश - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अजय वसंत पैठणकर - बहुजन समाज पार्टी पोकळे किरण राष्ट्रवादी - काँग्रेस शरद पवार सय्यद सईद बाबा साहब - काँग्रेस साकिब मोहम्मद हुसेन आबाजी - शिवसेना आशिष भालचंद्र साबळे पाटील - मनसे पियुष सुनील हिंगणे - आम आदमी पार्टी

प्रभाग २७ : नवीपेठ – पर्वती

अ (अनुसूचित जाती) महेश आवळे – भाजप धनंजय जाधव – राष्ट्रवादी (अप) रवी भामरे – शिवसेना नंदू वीर – काँग्रेस अरुंदेकर दिलीप- राष्ट्रवादी (शरद)

ब (मागास महिला) स्मिता वस्ते – भाजप दिपली बारवकर – राष्ट्रवादी (अप) पायल काळे – काँग्रेस

क (सर्वसाधारण महिला) लता गौड – भाजप अक्षदा प्रेमराज गदादे– राष्ट्रवादी (शरद) वर्षा सुधीर कुरुमकर – शिवसेना गरूड गायत्री संदीप - शिवसेना (उबाठा) अक्षता लांडगे - राष्ट्रवादी (अप)

ड (सर्वसाधारण) धीरज घाटे – भाजप अशोक भाऊ हरणावळ – राष्ट्रवादी (अप) महेंद्र जोशी – शिवसेना अनिकेत वामन क्षीरसागर – राष्ट्रवादी (आप)

प्रभाग २८ : जनता वसाहत – हिंगणे

अ (अनु. महिला) वृषाली रिठे - भाजप आशा तापकिरे – राष्ट्रवादी (अप) मीरा तुपेरे – शिवसेना अनिता धीमधमे – काँग्रेस

ब (मागास महिला) मनीषा बोडके – भाजप प्रिया गदादे – राष्ट्रवादी (आप) नलिनी आढाव – शिवसेना कलावती भाटी – उद्धवसेना

क (सर्वसाधारण) विनय बहुलीकर – भाजप सुरज लोखंडे – राष्ट्रवादी (अप) शीतल कुडले – शिवसेना स्वराज गोसावी – उद्धवसेना निलेश पवार - राष्ट्रवादी (शप)

ड (सर्वसाधारण) प्रसन्न जगताप – भाजप तुकाराम पवार – राष्ट्रवादी (अप) नितीन हनमघर – शिवसेना संतोष कदम – काँग्रेस

प्रभाग २९ : डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनी

अ सुनील पांडे – भाजप राहुल लांडे – राष्ट्रवादी (अप) राम बोरकर – मनसे नितीन मोरे – अपक्ष

ब सावळेकर मिताली – भाजप वैशाली भिलारे – राष्ट्रवादी (अप) सुषमा ढोकळे - शिवसेना (एकनाथ शिंदे)

क वंदना कडू – काँग्रेस कंरजकर गौरी-राष्ट्रवादी अ. प. खर्डेकर मंजुश्री- भाजप

ड पुनीत जोशी – भाजप शुभम मातळे – राष्ट्रवादी अ. प. वैभव दिघे – उभाठा प्रदीप उदागे – आप

प्रभाग ३० : कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी

अ सुशील मेंगडे – भाजप विनोद मोहिते – शिवसेना स्वप्निल दुधाने – राष्ट्रवादी (अप) सुशील बोबडे – आप

ब रेशमा बराटे – भाजप संगिता बराटे – राष्ट्रवादी (अप) सुनीता सरगर – काँग्रेस मानसी गुंड – शिवसेना शिंदे

क तेजश्री पवळे – भाजप निवेदिता जोशी – राष्ट्रवादी अप प्रतिक्षा जावळकर – शिवसेना वैशाली दिघे – उभाठा शितोळी मनिषा- राष्ट्रवादी शप

ड राजेश बराटे – भाजप विजय खळदकर – राष्ट्रवादी (अप) सचिन विप्र – मनसे चैतन्य इंगळे – वंचित

प्रभाग ३१ : मयूर कॉलनी – कोथरुड गावठाण

अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) माथवड दिनेश महादेव – भाजप जाधव राज गोविंद – राष्ट्रवादी (अप) मोकाटे योगेश श्रीकांत – उद्धवसेना

ब (सर्वसाधारण महिला) कुलकर्णी जोत्स्ना जगन्नाथ – भाजप गाडगीळ पल्लवी समीर – शिवसेना काळे सुप्रिया संजय – मनसे

क (सर्वसाधारण महिला) जाधव वासंती नवनाथ – भाजप मारणे योगिता रमेश – शिवसेना लोणकर प्रज्ञा कौस्तुभ – उद्धवसेना

ड (सर्वसाधारण पुरुष) सुतार पृथ्वीराज शशिकांत – भाजप शिंदे किशोर नाना – मनसे भेलके उदय उत्तम – शिवसेना अमोल काळे – आप संतोष मोहोळ - राष्ट्रवादी शप

प्रभाग ३२ : वारजे – पॉप्युलर नगर अ हर्षदा भोसले – भाजप अश्विनी कांबळे – राष्ट्रवादी (अप) दीपाली धिवार – शिवसेना केशर सोनवणे – मनसे

ब भारत भूषण बराटे – भाजप किरण बारटक्के – राष्ट्रवादी (अप) गणेश धुमाळ – मनसे दत्तात्रय पाकिरे – समाजवादी

क सायली वांजळे – भाजप भाग्यश्री दांगट – मनसे दीपाली धुमाळ – राष्ट्रवादी अप अर्चना ढोणे – अपक्ष

ड सचिन दोडके – भाजप सचिन बराटे – राष्ट्रवादी (अप) विनायक लांबे – समाजवादी नीलेश वांजळे – आप बालकर अजय - शिवसेना (एकनाथ शिंदे)

प्रभाग ३३ : शिवणे – खडकवासला – धायरी फाटा

अ (मागास महिला प्रवर्ग) धनश्री दत्तात्रय कोल्हे – भाजप रश्मी रुपेश घुले – राष्ट्रवादी शप दीपाली सचिन पांगरे – मनसे

ब (सर्वसाधारण महिला) ममता सचिन दांगट – भाजप अनिता तुकाराम इंगळे – राष्ट्रवादी (शरद पवार) सोनाली प्रशांत पोकळे – उद्धवसेना सीमा संदीप पोकळे – शिवसेना

क (सर्वसाधारण प्रवर्ग) सुभाष मुरलीधर नाणेकर – भाजप संदीप पाटील मते – राष्ट्रवादी (शप) राहुल घुले – उद्धवसेना राहुल सदाशिव पोकळे – अपक्ष

ड (सर्वसाधारण पुरुष) किशोर पोकळे – भाजप सोपान (काका) चव्हाण – राष्ट्रवादी (शरद पवार) उमेश भिमराव कोकरे – काँग्रेस शिवाजी मते – उद्धवसेना

प्रभाग ३४ : नऱ्हे – धायरी – वडगाव बु.

अ (सर्वसाधारण मागास प्रवर्ग) हरिदास कृष्णा चरवड – भाजप बापुसाहेब पोकळे – राष्ट्रवादी (अप) निलेश दशरथ गिरमे – शिवसेना धनंजय रामचंद्र बेनकर – आप

ब (मागास प्रवर्ग महिला) कोमल सारंग नवले – भाजप नेहा मोरे – राष्ट्रवादी(अप) राधिका दशरथ गिरमे – शिवसेना सुरेखा दामिष्टे – उद्धवसेना

क (सर्वसाधारण महिला) जयश्री सत्यवान भूमकर – भाजप तृप्ती प्रतीक पोकळे – राष्ट्रवादी (शरद पवार) सुप्रिया ईश्वर भूमकर – शिवसेना प्राजक्ता अमोल दांगट – उद्धवसेना

ड (सर्वसाधारण पुरुष) राजू मुरलीधर लायगुडे – भाजप शरद किसन दबडे – राष्ट्रवादी (शरद) विठ्ठल तांबे – शिवसेना केतन संजय शिंदे – उद्धवसेना

प्रभाग ३५ : सनसिटी – माणिकबाग

अ (मागास महिला प्रवर्ग) ज्योती किशोर गोसावी – भाजप नयना वैभव हणमघर – उद्धवसेना हर्षदा सुयोग गायकवाड – राष्ट्रवादी (अप)

ब (सर्वसाधारण महिला) मंजुषा दीपक नागपूरे – भाजप — (बिनविरोध)

क (सर्वसाधारण प्रवर्ग) सचिन मोरे – भाजप धनंजय पाटील – काँग्रेस

ड (सर्वसाधारण पुरुष) श्रीकांत जगताप – भाजप — (बिनविरोध)

प्रभाग ३६ : सहकारनगर पद्मावती

अ (अनुसूचित जाती) वीणा घोष – भाजप सुभाष जगताप – राष्ट्रवादी (अप) मच्छिंद्र ढवळे – शिवसेना विजय हिंगे – अपक्ष

ब (महिला ओबीसी) शैलजा अरुण भोसले – भाजप अश्विनी कदम – राष्ट्रवादी (अप) पूनम परदेशी – शिवसेना

क (सर्वसाधारण महिला) सई प्रशांत थोपटे – भाजप नीलम गांधी – राष्ट्रवादी (अप) नयना लगस – शिवसेना रेशमा यादव – काँग्रेस

ड (सर्वसाधारण) महेश वाबळे – भाजप सुशांत ढमढेरे – राष्ट्रवादी (अप) आबा बागूल – शिवसेना सतीश पवार – काँग्रेस

प्रभाग ३७ : धनकवडी कात्रज डेअरी

अ किशोर धनकवडे – भाजप सागर बारणे – शिवसेना कैलास भोसले – राष्ट्रवादी (अप)

ब वर्षा तापकिर – भाजप सुलक्ष्मी धनकवडे – शिवसेना वर्षा शिळीमकर – राष्ट्रवादी (अप) नेहा कुलकर्णी – उद्धवसेना

क तेजश्री बदक – भाजप तेजश्री भोसले – उद्धवसेना मोहिनी देवकर – शिवसेना श्रद्धा परांडे – राष्ट्रवादी (अप)

ड अरुण राजवाडे – भाजप विजय क्षीरसागर – राष्ट्रवादी (अप) गिरीराज सावंत – शिवसेना संतोष साठे – मनसे खोपडे पंढरीनाथ - शिवसेना (उबाठा)

प्रभाग ३८ : बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) चिंधे अश्विनी अमर - भाजप कोंढरे स्मिता सुधीर - राष्ट्रवादी(अप) जांभळे वनिता जालिंदर - शिवसेना (एकनाथ शिंदे) रानभरे अस्मिता - काँग्रेस

ब (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण) बेलदरे संदीप बाळासाहेब - भाजप कोंढरे अनिल शिवाजी - शिवसेना (एकनाथ शिंदे) दत्तात्रय धनकवडे - राष्ट्रवादी(अ.प.) मांगडे सुनिल पांडुरंग - शिवसेना (उबाठा)

क (सर्वसाधारण महिला) भोसले राणी रायबा - भाजप बेलदरे सीमा युवराज - राष्ट्रवादी(अ.प) बर्गे संध्या राजेंद्र - शिवसेना (एकनाथ शिंदे) थोरवे कल्पना संभाजी - शिवसेना (उबाठा) पायल घोलप - काँग्रेस

ड (सर्वसाधारण महिला) प्रतिभा रोहिदास चोरघे - भाजपा सारिका विकास फाटे - राष्ट्रवादी(अ.प) प्राजक्ता श्रीकांत लिपाने - शिवसेना (एकनाथ शिंदे) सुवर्णा रोहिदास पायगुडे - शिवसेना (उबाठा) विजया भोसले - काँग्रेस

इ (सर्वसाधारण गट) व्यंकोजी मारुती खोपडे - भाजपा प्रकाश विठ्ठलराव कदम - राष्ट्रवादी(अ.प) वसंत कृष्णाजी मोरे - शिवसेना (उबाठा) स्वराज रमेश बाबर - शिवसेना (एकनाथ शिंदे)

प्रभाग ३९ : अप्पर-सुपर-इंदिरा नगर अ वर्षा भीमराव साठे - भाजप भारती रामदास परदेशी - राष्ट्रवादी (शप) पूनम संजय वाघमारे - शिवसेना (एकनाथ शिंदे) मालन शांताराम नाडे - आप

ब दिगंबर रामचंद्र डवरी - भाजप प्रतीक प्रकाश कदम - राष्ट्रवादी (अप) बळीराम निंबाळकर - शिवसेना (एकनाथ शिंदे) अक्षय सुरेश सुतार - आप

क (सर्वसाधारण प्रवर्ग) रुपाली दिनेश धाडवे - भाजप अभिलाषा निरंजन घाटे - राष्ट्रवादी (अप) मनिषा गणेश मोहिते - शिवसेना (एकनाथ शिंदे) जरीना मुस्तकीम अंसारी - आप जाधव प्राजक्ता - काँग्रेल

ड (सर्वसाधारण पुरुष) प्रमोद प्रेमचंद ओसवाल - भाजप कुमार प्रभाकर नायर - राष्ट्रवादी (अप) अविनाश गणपत खेडेकर - शिवसेना (एकनाथ शिंदे) कुमार प्रल्हाद धोंगडे - आप

प्रभाग ४० : कोंढवा-येवलेवाडी अ अर्चना अमित जगताप - भाजप कवडे सुरेश लक्ष्मण - राष्ट्रवादी (शप) रोहित रामदास साळवे - काँग्रेस निखिल विलास खंदारे - आप जगताप पंकज- शिवसेना (उबाठा)

ब वृषाली सुनील कामठे - भाजप ठोसर संगीता राजेंद्र - शिवसेना (एकनाथ शिंदे) मारकड वर्षा सतीश - राष्ट्रवादी (शप)

क पूजा तुषार कदम - भाजप स्नेहल रोहन कामठे - शिवसेना (उबाठा) धर्मावत सपना अमोल - राष्ट्रवादी (अप) बधे अलका हेमंत - काँग्रेस मेमाने पुष्पा - शिवसेना

ड टिळेकर रंजना पुंडलिक - भाजप बधे गंगाधर विठ्ठल - राष्ट्रवादी (अप) सिद्धार्थ निवृत्ती आडसुळ - बसपा दादाश्री शशिकांत कामठे - काँग्रेस रूपेश वसंत मोरे- शिवसेना (उबाठा)

प्रभाग ४१ : महंमदवाडी - उंड्री अ (अनुसूचित जाती) प्राची आशिष आल्हाट - भाजप अश्विनी सूर्यवंशी - राष्ट्रवादी (अप) संजय सपकाळ - काँग्रेस सारिका पवार - शिवसेना (एकनाथ शिंदे)

ब (मागास प्रवर्ग) जीवन जाधव - भाजप निवृत्ती बांदल - राष्ट्रवादी (अप) शमशुद्दीन इनामदार - काँग्रेस प्रमोद भानगिरे - शिवसेना (एकनाथ शिंदे)

क (सर्वसाधारण महिला) स्नेहल दगडे - भाजप श्वेता सचिन घुले - राष्ट्रवादी (अप) अम्मी नशीम शेख - काँग्रेस स्वाती टकले - शिवसेना (एकनाथ शिंदे)

ड (सर्वसाधारण) अतुर तरवडे - भाजप फारुख सय्यद - राष्ट्रवादी (अप) विजय दगडे - काँग्रेस सुभाष घुले - शिवसेना (उबाठा) दगडे मच्छिंद्र- शिवसेना

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >