Friday, January 9, 2026

आजचे Top Stock Picks- लघू व मध्यम कालावधीसाठी टायटन्स शेअरसह आणखी 'हे' ४ शेअर गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर

आजचे Top Stock Picks- लघू व मध्यम कालावधीसाठी टायटन्स शेअरसह आणखी 'हे' ४ शेअर गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर

प्रतिनिधी: आज गुंतवणूकदारांना कुठले शेअर लघू व मध्यम कालीन फायदेशीर ठरतील यावर मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस व जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) या ब्रोकरेज कंपन्यानी काही शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या कुठल्या कंपन्यांचे शेअर गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरतील?

जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज -

१)Teneco Clean Air India- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून ६१० रूपये लक्ष्य किंमत (Target Price TP) निश्चित केली आहे.

२) Titan Company- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ४७३० रुपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

३) Info Edge- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १४३० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस -

४) Kalyan Jewellers - कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ५२१ रुपये सामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) सह २५% अपसाईड वाढीसह ६५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

Comments
Add Comment