प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस ब्रोकरेज कंपनीने गुंतवणूकदारांना काही शेअर चांगल्या परताव्यासाठी सुचवले आहेत. पाहूयात कुठले शेअर गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर
१) Billionbrains Garage Ventures- ग्रो (Groww) कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १५६ रूपये सामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) सह खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजच्या मते शेअर १९% अपसाईड वाढ सूचित करतो. त्यामुळे ब्रोकरेजने १८५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price TP) निश्चित केली आहे.
२) HDFC Bank - बँकेच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १००० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह खरेदीचा सल्ला दिला आहे.
३) Kotka Mahindra Bank- शेअरला ब्रोकरेजने २१९२ रूपये प्रति शेअर सीएमपीसह खरेदीचा सल्ला दिला आहे.
४) Trent - ब्रोकरेजने या कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून ४४३० रूपये प्रति शेअर सीएमपीसह खरेदीचा सल्ला दिला आहे.
५) ॲक्सिस बँक- बँकेच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून २१९२ रूपये प्रति शेअर सीएमपीसह खरेदीचा सल्ला दिला आहे.






