Wednesday, January 7, 2026

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ६ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ६ जानेवारी २०२६

पंचांग

आज मिती पौष कृष्ण तृतीया ०८.०४ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४७.चंद्र नक्षत्र आश्लेषा योग प्रीती.चंद्र राशी कर्क नंतर सिंह.भारतीय सौर १६ पौष १९४७. मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.१३ , मुंबईचा सूर्यास्त ०६.१५ मुंबईचा चंद्रोदय ०९.२२ , मुंबईचा चंद्रास्त ०९.३९ , राहू काळ ०३.२९ ते ०४.५२.अंगारक चतुर्थी,चंद्रोदय-२१;२१,क्षय तिथी.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : नोकरदारांना दिलासा मिळणार आहे.
वृषभ : व्यापार-व्यवसायात प्रगती करता येईल.
मिथुन : अपेक्षित गोष्टी साध्य करणार आहात.
कर्क : आर्थिक फायदा होईल.
सिंह : कार्यक्षेत्रामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
कन्या : प्रवासामध्ये त्रास होऊ शकतो.
तूळ : मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
वृश्चिक : बोलण्यातून काळजी घेणे फार आवश्यक आहे.
धनू : आपल्या प्रयत्नांना चांगले यश येणार आहे.
मकर : वादविवादाचे प्रसंग टाळणे फार आवश्यक आहे.
कुंभ : बौद्धिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल .
मीन : काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता.
Comments
Add Comment