Friday, February 6, 2026

Top Stocks to Buy:अस्थिरतेचा फायदा नफा बुकिंगसाठी? कमाईसाठी ब्रोकरेजकडून १० शेअरची यादी जाहीर

Top Stocks to Buy:अस्थिरतेचा फायदा नफा बुकिंगसाठी? कमाईसाठी ब्रोकरेजकडून १० शेअरची यादी जाहीर

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस व जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड या दोन कंपन्यांनी फंडामेंटल व टेक्निकल आधारे काही नवे शेअर गुंतवणूकदारांसाठी सुचवले आहेत. कुठले आहेत पाहुयात -

१) Adani Power: कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून त्यांनी लक्ष्य किंमत (Target Price TP) १७८ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

२) Marico: कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ८७५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत ब्रोकरेजने निश्चित केली आहे.

३) Nykaa: कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३२५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.

४) Avenue Supermarts: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३७२१ रूपये प्रति शेअर सामान्य खरेदी किंमत (CMP) निश्चित करण्यात आली आहे.

५) Punjab National Bank: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १२६ रुपये प्रति शेअर सीएमपी निश्चित करण्यात आली आहे.

६) AU Small Finance Bak: बँकेच्या शेअरला मोतीलाल ओसवालने बाय कॉल दिला असून सीएमपी १००० रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित करण्यात आली आहे.

७) Mahindra Finance: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी ४०३ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.

८) RBL Bank: बँकेच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३२० रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित करण्यात आली आहे.

९) Equity Small Finance: इक्विटी स्मॉल फायनान्स कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ६५ रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित करण्यात आली आहे.

१०) V Mart Retail: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी ७०६ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा