Friday, January 2, 2026

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ३ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ३ जानेवारी २०२६

पंचांग

आज मिती पौष पौर्णिमा शके १९४७.चंद्र नक्षत्र अद्रा.योग ब्रह्मा ०९.०५ पर्यंत नंतर ऐद्र.चंद्र राशी मिथुन,भारतीय सौर १३ पौष १९४७. शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ . मुंबईचा सूर्योदय ०७.१२, मुंबईचा सूर्यास्त ०६.१३, मुंबईचा चंद्रोदय ०६.११ मुंबईचा चंद्रास्त नाही , राहू काळ ०९.५७ ते ११.२० .शांकभरी पौर्णिमा,पौर्णिमा समाप्ती-दुपारी-०३;३३,चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : व्यवसायवृद्धीसाठी चांगले नियोजन असेल.
वृषभ : नोकरी व्यवसाय मध्ये नवीन कल्पना सुचतील.
मिथुन : घरातील खर्चाला प्राधान्य द्याल.
कर्क : आजचा दिवस आपणास सुखसोयींचा जाणार आहे.
सिंह : अनपेक्षित खर्च वाढणार आहेत.
कन्या : कामाची धावपळ चालू राहणार आहे.
तूळ : प्रलंबित कामांना गती मिळणार आहे.
वृश्चिक : कामामध्ये लक्ष केंद्रीत राहील.
धनू : आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा जाणार आहे.
मकर : आपल्या योजना कार्यान्वित होणार आहेत.
कुंभ : आपल्या गृह सौख्यात वाढ होणार आहे.
मीन : एखादी चांगली बातमी कळणार आहे.
Comments
Add Comment