Saturday, January 24, 2026

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ३१ डिसेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ३१ डिसेंबर २०२५

पंचांग

आज मिती पौष शुद्ध द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र कृतिका. योग साध्य.चंद्र राशी मेष ०९.२३. भारतीय सौर१० पौष शके १९४७.बुधवार दिनांक ३१ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.११ मुंबईचा सूर्यास्त ०६.११ मुंबईचा चंद्रोदय ०३.०० मुंबईचा चंद्रास्त ०४.४८ उद्याची राहू काळ १२.४१ ते ०२.०३ ,भागवत एकादशी

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : दिवस प्रसन्न राहील.
वृषभ : प्रेमात यश लाभेल.
मिथुन : आत्मविश्वास वाढेल.
कर्क : सरकारी नोकरीत विशेष अधिकार प्राप्त होतील.
सिंह : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
कन्या : प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.
तूळ : वेळेचे नियोजन करा.
वृश्चिक : आर्थिक मदत मिळू शकते.
धनू : अतिआत्मविश्वास टाळा.
मकर : नकारात्मक विचार तीव्र होतील.
कुंभ : व्यवसायिक संधि येतील.
मीन : वडिलोपार्जित संपत्ती विषयीचे वाद मिटतील.
Comments
Add Comment