उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. ज्यात राज्यातील महानगर पालिकांसाठी १५ जानेवारी, २०२६ साठी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला असून हळूहळू उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. ज्यात काहीवेळा पूर्वी भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी पहिली यादी जाहीर केली होती. तर आता शिउबाठाने ४२ जणांना एबी फॉर्म देत उमेदवार निश्चित केले आहेत.



ठाकरे सेनेकडून मुंबईत एबी फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी :


१) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड


२) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील


३) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर


४) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार


५) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू


६) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे


७) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे


८) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने


९) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत


१०) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी


११) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर


१२) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान


१३) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे


१४) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत


१५) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे


१६) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री


१७) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर


१८) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे


१९) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत


२०) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर


२१) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव


२२) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे


२३) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे


२४) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख


२५) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील


२६) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर


२७) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे


२८) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे


२९) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे


३०) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे


३१) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर


३२) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर


३३) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले


३४) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके


३५) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे


३६) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड


३७) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ


३८) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे


३९) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ


४०) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर


४१) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर


४२) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक

Comments
Add Comment

मुंबई मनपासाठी भाजपची पहिली यादी जाहीर! ६७ जणांना उमेदवारी

मुंबई: महानगर पालिका निवडणूक २०२५ साठी सर्वच पक्षांकडून जागा वाटपासाठी बैठकींचा धडाका सुरू आहे. राज्यात

नव्या वर्षासाठी रेल्वे प्रशासनाचे सज्ज! मुंबईच्या सेवेत येणार अतिरिक्त उपनगरीय आणि एक्सप्रेस गाड्या

मुंबई: नव्या वर्षाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना रेल्वेकडून नागरिकांना नवा वर्षीची भेट मिळाली आहे. मुंबईतील

मुंबईत शरद पवार गटाला धक्का! राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई: राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

मुंबई उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार

१८,३६४ कोटींचे ४०० किमी रेल्वे प्रकल्प मार्गी मुंबई : मुंबईची उपनगरीय रेल्वेव्यवस्था येत्या काही वर्षांत

सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल सुविधा सुरू करणार

केईएम, जेजेमध्ये AI-आधारित शवविच्छेदन मुंबई : न्यायवैद्यक शास्त्राचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक