मुंबई : मुंबई महापालिकेसाठी आम आदमी पार्टीने अर्थात 'आप'ने ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. यामुळे मुंबई मनपासाठी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय ...
राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई मनपासाठी ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तसेच समाजवादी पक्षाने २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवकांच्या एकूण २२७ जागा आहेत. या सर्व जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी आणि निकाल आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत २१ जणांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेत ...
आम आदमी पार्टीच्या ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर





