Friday, December 26, 2025

Top Stock Picks Today: मोतीलाल ओसवालकडून 'या' २ शेअरला खरेदीचा सल्ला गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळणार?

Top Stock Picks Today: मोतीलाल ओसवालकडून 'या' २ शेअरला खरेदीचा सल्ला गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळणार?

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने काही शेअर खरेदीसाठी सूचवले आहेत. आजचे टेक्निकल व फंडामेंटलदृष्ट्या कुठले शेअर खरेदीसाठी फायदेशीर ठरतील जाणून घ्या यादी-

१) Midwest- कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने बाय कॉल दिला असून १६२५ रूपये प्रति शेअर ही खरेदी किंमत (Common Market Price CMP) सूचवली आहे. तर ब्रोकरेजच्या मते हा शेअर २३% अपसाईडने (Upside Potential Growth) वाढेल. त्यामुळे कंपनीच्या शेअरला २००० रूपये लक्ष्य किंमत (Target Price TP) ब्रोकरेजने दिली आहे.

२) Brigade Enterprises- ब्रिगेड एंटरप्राईजेस कंपनीच्या शेअरला बाय कॉल ब्रोकरेजने दिला आहे. ८८० रुपये खरेदी किंमतीसह ५२% अपसाईड वाढ ब्रोकरेजला अपेक्षित आहे. त्यामुळे ब्रोकरेजने या शेअरला १३३८ रूपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

Comments
Add Comment