दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २४ डिसेंबर २०२५

पंचांग




आज मिती पौष शुद्ध चतुर्थी शके १९४७.चंद्र नक्षत्र श्रवण.योग हर्षण चंद्र राशी मकर ०७.४७ पर्यंत नंतर कुंभ.भारतीय सौर ०३ पौष शके १९४७.बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०८ मुंबईचा सूर्यास्त ०६.०७ मुंबईचा चंद्रोदय १०.२० मुंबईचा चंद्रास्त ०९.५६ राहू काळ ०३.२३ ते ०४.४५ भारतीय ग्राहक दिन,साने गुरुजी जयंती,शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : चौकस बुद्धीने अथवा वृत्तीने यश प्राप्त होईल.
वृषभ : व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभाचे योग.
मिथुन : मानसिक स्वास्थ्य लाभेल.
कर्क : आर्थिक मदतीची आवश्यकता भासेल.
सिंह : अधिकारांचा वापर योग्य कामासाठी आणि योग्य वेळी करा.
कन्या : भावनाशील होऊ नका.
तूळ : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
वृश्चिक : घरात धार्मिक कार्य ठरतील.
धनू : निष्कारण वाद घालू नका.
मकर : अचानक धनलाभ होण्याची.
कुंभ : नोकरीत व्यवसायात आपले वर्चस्व राहील.
मीन : आनंदी दिवस राहील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४७-. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्धी चंद्र राशी धनु भारतीय सौर २१ फाल्गुन

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा १०.०० नंतर मूळ. योग वज्र. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १० मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग हर्षण. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा योग व्याघात चंद्र राशी तूळ ०९.३० नंतर वृश्चिक,

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण पंचमी शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग ध्रुव. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १७

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०७ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्थी शके १९४७-. चंद्र नक्षत्र चित्रा. योग ध्रुव . चंद्र राशी तुळ, भारतीय सौर १६