Sunday, December 21, 2025

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २२ डिसेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २२ डिसेंबर २०२५

पंचांग

आज मिती पौष शुद्ध द्वितीया शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग ध्रुव.चंद्र राशी धनु १०.०७ पर्यंत नंतर मकर. भारतीय सौर ०१ पौष शके १९४७. सोमवार दिनांक २२ डिसेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०७ मुंबईचा सूर्यास्त ०६.०६ मुंबईचा चंद्रोदय ०८.५६, मुंबईचा चंद्रास्त ०८.०६ राहू काळ ०८.२९ ते ०९.५२, श्री नृसिंह सरस्वति जयंती, मुस्लिम रज्जब मासारंभ, शुभदिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : कोणावरही जास्त विश्वास नको.
वृषभ : मित्रमंडळींना मदत कराल.
मिथुन : मनोरंजनात दिवस मजेत जाईल.
कर्क : अति धाडस नुकसानकारक ठरू शकते.
सिंह : नशिबाची साथ मिळेल.
कन्या : आत्मविश्वासाची कमी जाणवेल.
तूळ : संबंधित व्यक्तीशी आपुलकीने वागा. 
वृश्चिक : धाडसी निर्णय घेऊ शकाल.
धनू : जुन्या गुंतवणुकी भरघोस फायदा देतील.
मकर : गैरसमज होऊ देऊ नका योग्य मार्गाने पुढे जा.
कुंभ : धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी सक्रिय योगदान द्याल.
मीन : आज दिवसभरात चांगले लोक संपर्कात येतील.
Comments
Add Comment