दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५

पंचांग




आज मिती मार्गशीर्ष अमावस्या ०७.१५ पर्यंत शके १९४७,चंद्र नक्षत्र मूळ,योग गंड चंद्र राशी धनु, भारतीय सौर २९ मार्गशीर्ष शके १९४७, शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०६, मुंबईचा सूर्यास्त ०६.०५ मुंबईचा चंद्रोदय ०७.१७ मुंबईचा चंद्रास्त ०६.०५ राहू काळ ०९.५१ ते ११.१३ .मार्गशीर्ष अमावास्या-समाप्ती-सकाळी-०७;१२,संत गाडगे महाराज पुण्यतिथि

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : दैनंदिन महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
वृषभ : विरोधक तसेच इतर शत्रूंवर विजय मिळवू शकाल.
मिथुन : कुटुंबातील तरुण-तरुणींच्या एक समस्या सुटतील.
कर्क : विचारवंत व्यक्तींच्या सहवासाचा लाभ मिळेल.
सिंह : एखादी महत्त्वाची घटना घडू शकते.
कन्या : कुटुंबात सुसंवाद राहील.
तूळ : नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल.
वृश्चिक : मनोरंजनाकडे कल राहील.
धनू : अपेक्षित महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
मकर : नोकरीतील परिस्थिती उत्तम राहील.
कुंभ : व्यापार विस्तार करू शकाल.
मीन : व्यवसायात भागीदाराची मदत होऊ शकेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०२ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग चूल. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १२ चैत्र शके