प्रतिनिधी: आज जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज (JMFL) व मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने मध्यम व दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी काही शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
जाणून घेऊयात कुठले शेअर आज खरेदीसाठी उत्तम ठरतील ते शेअर पुढीलप्रमाणे-
१) Knowledge Realty Trust- कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियलने बाय कॉल दिला दिला असून १३० रूपये लक्ष्य किंमत (Target Price) शेअरसाठी निश्चित केली आहे. ज्यांच्याकडे शेअर असतील त्यांच्यासाठी ब्रोकरेजने 'अँड' (Add) कॉल दिला आहे.
२) Voltas- कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियलने बाय कॉल दिला असून १४५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
३) Aditya Birla Real Estate- कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवालने बाय कॉल दिला असून १७१३ रूपये प्रति शेअर सामान्य खरेदी किंमतीसह (Common Market Price CMP) बाय कॉल दिला आहे. ब्रोकरेज कंपनीच्या मते हा शेअर ३३% (अपसाईड) संभाव्य वाढू शकतो. त्यामुळे कंपनीने लक्ष्य किंमत २२७५ रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे.






