Thursday, December 18, 2025

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष अमावस्या शके १९४७.चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग शूल चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर २८ मार्गशीर्ष शके १९४७.शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर २०२५ ,मुंबईचा सूर्योदय ०७.०५, मुंबईचा सूर्यास्त ०६.०४, मुंबईचा चंद्रोदय नाही मुंबईचा चंद्रास्त ०६.०४ राहू काळ ११.१२ ते १२.३५, मार्गशीर्ष अमावास्या-दर्शवेळा अमावास्या-

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : मनासारखा खर्च करू शकाल.
वृषभ : सामाजिक ठिकाणी गौरव व कौतुक होईल.
मिथुन : मोठे धनलाभ होऊ शकतात.
कर्क : स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण आवश्यक आहे.
सिंह : मोठ्या व्यक्तिगत सुवार्ता मिळतील.
कन्या : आहारावर नियंत्रणाची गरज.
तूळ : नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीतून यश मिळेल.
वृश्चिक : इतरांवर आपली मते लादू नका.
धनू : नवीन योजनाअमलात आणू शकता.
मकर : जुनी येणी येतील.
कुंभ : मनाला समाधान देणार्‍या घटना घडतील.
मीन : प्रेमात यश मिळेल
Comments
Add Comment