Wednesday, December 17, 2025

‘पोर्शे’प्रकरणी विशाल अग्रवालचा जामीन फेटाळला

‘पोर्शे’प्रकरणी विशाल अग्रवालचा जामीन फेटाळला

मुंबई : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ रोजी झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल याचा जामीन पुन्हा एकदा High Courtने फेटाळून लावला आहे. विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन तरुण अभियंत्यांना चिरडले होते. त्याचा बचाव करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या वडील विशाल अगरवाल याने वैद्यकीय अहवालात छेडछाड केल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या १७ महिन्यांपासून तो कारागृहात आहे.

Comments
Add Comment