दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १५ डिसेंबर २०२५

पंचांग



आज मिती उद्या मार्गशीर्ष कृष्ण एकादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र चित्रा योग शोभन,चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर २४ मार्गशीर्ष शके १९४७.सोमवार दिनांक १५ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०३ मुंबईचा सूर्यास्त ०६.०३, मुंबईचा चंद्रोदय ०३.४७ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०२.३३ , राहू काळ ०८.२६ ते ०९.४८,सफला एकादशी,हांनुका-ज्यू,शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : नवीन नियोजन करण्याचा विचार कराल.
वृषभ : अपेक्षित यश मिळेल.
मिथुन : जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल.
कर्क : कार्यक्षेत्रात इतरांच्या मताला प्राधान्य द्या.
सिंह : आरोग्य चांगले राहील.
कन्या : सहकाऱ्यांवर विशेष अवलंबून राहू नका.
तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
वृश्चिक : संमिश्र स्वरुपाचा दिवस आहे.
धनू : चांगल्या बातम्या कानावर पडतील.
मकर : आरोग्य सांभाळा.
कुंभ : कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
मीन : खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी