Saturday, December 13, 2025

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १४ डिसेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १४ डिसेंबर २०२५

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र हस्त. योग सौभाग्य ,चंद्र राशी कन्या,भारतीय सौर २३ मार्गशीर्ष शके १९४७.रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०२, मुंबईचा सूर्यास्त ०६.०२, मुंबईचा चंद्रोदय ०२.५६ उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०२.०० , राहू काळ ०४.४० ते ०६.०२.पार्श्वनाथ जयंती-जैन, श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथि, शुभ दिवस-सायंकाळी-०६;४८ नंतर

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष :  प्रत्येक कामात यश मिळेल.
वृषभ : अपेक्षेप्रमाणे घडेल इच्छापूर्तीचा दिवस आहे.
मिथुन : आर्थिक लाभ होऊ शकतात.
कर्क : नवीन लोकांच्या ओळखी होतील.
सिंह :  नोकरीत व्यवसायात चांगली परिस्थिती राहील.
कन्या : आपल्या कामगिरीची दखल घेतली जाईल.
तूळ : मनात काळजीचे विचार राहू शकतात.
वृश्चिक : जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल.
धनू : शांतपणे निर्णय घेणे आवश्यक ठरेल.
मकर : वाद विकोपाला जाऊ शकतात संयम बाळगणे.
कुंभ : अनावश्यक खर्च टाळावेत.
मीन : मनावर ताबा ठेवा.
Comments
Add Comment