दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १० डिसेंबर २०२५

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी शके १९४७.चंद्र नक्षत्र मघा . योग वैदृती.चंद्र राशी सिंह,भारतीय सौर १९ मार्गशीर्ष शके १९४७. बुधवार दिनांक १० डिसेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.००, मुंबईचा सूर्यास्त ०६.०१, मुंबईचा चंद्रोदय ११.३७ , मुंबईचा चंद्रास्त ११.४६ , राहू काळ १२.३१ ते ०१.५३,मोरया गोसावी संजीवन समाधी दिन-चिंचवड-पुणे,शुभ दिवस-दुपारी-१२;४५ ते ०१;४६

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा.
वृषभ : आज नशिबाची साथ लाभेल.
मिथुन : कामा विषयी चे ज्ञान अद्यावत ठेवा.
कर्क : आनंदात दिवस जाईल.
सिंह : प्रसिद्धी मिळू शकते.
कन्या : आपल्या जोडीदाराला समजून घ्या.
तूळ : ओळखीतून कामे होतील.
वृश्चिक : वादविवाद टाळा.
धनू : शांतपणे निर्णय घ्या.
मकर : दानधर्म तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल.
कुंभ : आपले बोलणे मृदू ठेवा.
मीन : अपेक्षित कामे झाल्यामुळे समाधानी राहाल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी