Sunday, December 7, 2025

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ८ डिसेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ८ डिसेंबर २०२५

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र पुष्य. योग ब्रह्म.चंद्र राशी कर्क.भारतीय सौर १७ मार्गशीर्ष शके १९४७. सोमवार दिनांक ८ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०६.५९ , मुंबईचा सूर्यास्त ०६.०० मुंबईचा चंद्रोदय ०९.४१, मुंबईचा चंद्रास्त १०.१८ , राहू काळ ०८.२२ ते ०९.४४ शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ : समाधान कारक परिस्थिती अनुभवाल.
मिथुन : कामाचे स्वरूप बदलेल.
कर्क : महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो.
सिंह : नातेवाईक आप्तेष्ट भावंडांच्या भेटी होतील.
कन्या : एका वेळेस एकच काम करा.
तूळ : आवडती खरेदी कराल.
वृश्चिक : खर्चावर नियंत्रण आवश्यक.
धनू : इतरांचे सहकार्य मिळेल.
मकर : नोकरी व्यवसायात अनुकूल घटना घडतील.
कुंभ : आर्थिक आवक चांगली राहील.
मीन : जोडीदाराबरोबर वाद-विवाद टाळा.
Comments
Add Comment