Monday, December 8, 2025

तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेसाठी विधेयक विधानसभेत सादर

तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेसाठी विधेयक विधानसभेत सादर
नागपूर: आजपासून सुरू झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेसाठी विधेयक विधानसभेत सादर केले.  या विधेयकामुळे तुकडा बंदी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. आज सभागृहात विधेयक मांडले असले तरी, त्यावर लगेच चर्चा झाली नाही. या विधेयकावर उद्यापासून (मंगळवार) विधानमंडळात चर्चा सुरू होणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा