Monday, December 1, 2025

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २ डिसेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २ डिसेंबर २०२५

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र अश्विनी,योग वरीयान , चंद्र राशी मेष,भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४७, मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५.मुंबईचा सूर्योदय ०६.५५, मुंबईचा सूर्यास्त ०५.५९, मुंबईचा चंद्रोदय ०३.३१, मुंबईचा चंद्रास्त ०४.५२ उद्याची, राहू काळ ०३.१३ ते ०४.३६ ,भौम प्रदोष,शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा
वृषभ : धनलाभाचे योग.
मिथुन : व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील.
कर्क : हातातील कामे झटपट पूर्ण होतील.
सिंह : जोडीदाराच्या मतांना प्राधान्य द्या.
कन्या : मतभेद दूर होतील.
तूळ : एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण होईल.
वृश्चिक : प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.
धनू : अतिआत्मविश्वास नको.
मकर : तज्ञांचा सल्ला उपयोगी पडू शकतो.
कुंभ : वरिष्ठांशी मतभेद नको.
मीन : अध्यात्मिक ओढ जाणवेल.
Comments
Add Comment