दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध नवमी शके १९४७,चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा, योग हर्षण चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर ८ पौष शके १९४७, शनिवार, दि. २९ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५३, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय १.३१, मुंबईचा चंद्रास्त १.४८ उद्याची राहू काळ ९.४० ते ११.०३. शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : विविध मार्गांनी पैशाची आवक चालू राहील.
वृषभ : मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळेल.
मिथुन : व्यवसाय-धंद्यात चांगले फायदे होतील.
कर्क : जमाखर्चाचा ताळमेळ राहील.
सिंह : आर्थिक आवक उत्तम राहील
कन्या : आर्थिक उलाढाली जपून करा.
तूळ : आपण केलेल्या कामाचे फळ आपल्याला मिळेल.
वृश्चिक : घरातील इतर सदस्यांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे.
धनू : पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडेल.
मकर : महत्त्वाच्या कामात अडचण.
कुंभ : कार्यक्षेत्र वाढल्यामुळे कामाचा ताण जाणवेल.
मीन : कौटुंबिक सुख मिळेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी