Thursday, November 27, 2025

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र शततारका, योग व्याघात चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर ७ पौष शके १९४७, शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५३, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय १२.५६, मुंबईचा चंद्रास्त ००.५३ उद्याची, राहू काळ ११.०२ ते १२.२६. दुर्गाष्टमी, महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी, शुभ दिवस - दुपारी १२.२७नंतर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृषभ : पत प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन : मनावरील ताण निघून जाईल, अडचणी दूर होतील.
कर्क : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
सिंह : समाजातील मान्यवर व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.
कन्या : नवीन नवीन संधी मिळतील.
तूळ : भाग्य साथ देईल.
वृश्चिक : महत्त्वाची कामे करू नका.
धनू : अचानक धनलाभाची शक्यता.
मकर : आपल्याला झेपतील एवढीच कामे घ्या.
कुंभ : वादविवाद टाळा.
मीन : आर्थिक बाजू चांगली राहील.
Comments
Add Comment