Wednesday, November 26, 2025

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके १९४७, चंद्र नक्षत्र धनिष्ठा, योग ध्रुव चंद्र राशी मकर, भारतीय सौर ६ पौष शके १९४७, गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५२, मुंबईचा सूर्यास्त ५.५९ मुंबईचा चंद्रोदय १२.१८ मुंबईचा चंद्रास्त ००.००, उद्याची राहू काळ १.४९ ते ३.१२. संत रोहिदास पुण्यतिथी, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : नवीन संधी मिळतील.
वृषभ : नियोजन यशस्वी होईल.
मिथुन : स्थावर बाबतचे प्रश्न सोडविता येतील.
कर्क : प्रयत्नात सातत्य राहील.
सिंह : अति आत्मविश्वास टाळा.
कन्या : अनावश्यक खर्च टाळा.
तूळ : सरकारी कामांना चालना मिळेल.
वृश्चिक : मित्रमंडळीत वेळ जाईल.
धनू : आव्हानांना सामोरे जावे लागेल.
मकर : जोडीदाराची साथ चांगली मिळेल.
कुंभ : कौटुंबिक सुख-समाधान व आनंद मिळेल.
मीन : आशावादी स्वरूपाचा दिवस असणार आहे.
Comments
Add Comment