दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी शके १९४७, चंद्र नक्षत्र श्रवण, योग वृद्धी, चंद्र राशी मकर भारतीय सौर ५ पौष शके १९४७, बुधवार, दि. २६ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५२, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ११.३९, मुंबईचा चंद्रास्त ११.०४ पीएम राहू काळ १२.२५ ते १.४८. चंपाषष्ठी, मार्तंडभैरवउथप्पन, स्कंदषष्ठी, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : परदेशी जाण्याचे स्वप्न साकार होईल.
वृषभ : एकंदरीत दिवस उत्तम जाईल.
मिथुन : नोकरी, व्यवसाय, धंद्यात काही नावीन्यपूर्ण घटना घडतील.
कर्क : वादविवाद टाळणे हिताचे ठरेल.
सिंह : अपेक्षित व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.
कन्या : आर्थिक व्यवहार यशस्वी होतील.
तूळ : आजचा दिवस आपले भाग्य उजळून टाकेल.
वृश्चिक : आर्थिक लाभ चांगले होतील.
धनू : तरुणांचे तसेच तरुणींचे विवाह ठरतील.
मकर : आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
कुंभ : प्रगतिकारक दिवस.
मीन : आर्थिक स्थिती चांगली राहील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी