प्रतिनिधी: आजचे कुठले शेअर खरेदीसाठी फायदेशीर ते बघूयात पुढीलप्रमाणे -
१) Reliance Industries: कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने या शेअरला बाय कॉल दिला असून १५४४ (Common Market Price CMP) खरेदीसह विक्रीसाठी १७०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price) ठेवण्याचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे.
२) Max Healthcare: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने या शेअरला बाय कॉल दिला असून ११७९ रूपये खरेदी किंमतीसह (CMP) विक्रीसाठी १७०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price) ठेवण्याचा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे.
३) Eternal (Zomato): जे एम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) ब्रोकरेज कंपनीने शेअरला बाय कॉल दिला असून शेअर्समध्ये ४५० रूपये लक्ष्य किंमत (TP) निश्चित करण्यात आली आहे.
४) Dr Reddy's Laboratories : या शेअरला जेएमएफएलने बाय कॉल दिला आहे तर लक्ष्य किंमत (TP) १५२२ रूपये निश्चित करण्यात आली आहे.






