Sunday, November 23, 2025

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा, योग शूल, चंद्र राशी धनु, भारतीय सौर ३ पौष शके १९४७, सोमवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.५० मुंबईचा सूर्यास्त ०५.५९ मुंबईचा चंद्रोदय १०.११ एएम मुंबईचा चंद्रास्त ०९.१५ पीएम राहू काळ ०८.१४ ते ०९.३७. विनायक चतुर्थी, गुरु तेगबहादूर शहीद दिन, शुभ दिवस - सकाळी - ०८.२५ पर्यंत.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : कामातील अडथळे दूर होतील.
वृषभ : मनावरील ताण निघून जाईल.
मिथुन : उलाढाली अपेक्षेप्रमाणे होतील.
कर्क : कामे सहज यशस्वी होतील.
सिंह : मान-सन्मान प्राप्त होईल.
कन्या : व्यवसायामध्ये चांगले वातावरण असेल.
तूळ : सरकारी कामे करून घ्या.
वृश्चिक : सामाजिक प्रतिष्ठा मिळणार आहे.
धनू : आर्थिक फायदे मिळतील.
मकर : नवीन मार्ग मिळतील.
कुंभ : मानसिक चिंता वाटणार आहे.
मीन : योजना कार्यान्वित होऊ शकतात.
Comments
Add Comment