Saturday, November 22, 2025

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २३ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २३ नोव्हेंबर २०२५

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष शुद्ध तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र मूळ, योग धृती भारतीय सौर २ पौष शके १९४७, रविवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.५०, मुंबईचा सूर्यास्त ५.५९ मुंबईचा चंद्रोदय ९.२२ एएम, मुंबईचा चंद्रास्त ८.१९ पीएम, राहू काळ ४.३५ ते ५.५९ . भागवत एकादशी, अयन करी दिन.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : आज आपण अतिशय आनंदी असणार आहात.
वृषभ : अनुकूल घटना घडतील.
मिथुन : व्यवसायातून आर्थिक प्राप्ती होणार आहे.
कर्क : आपणास कुटुंबाकडून सहकार्य चांगले मिळणार आहे.
सिंह : कामामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारू नका.
कन्या : व्यावसायिक कामे मनासारखी होणार आहेत.
तूळ : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.
वृश्चिक : निर्णय अंदाज अचूक ठरणार आहेत.
धनू : पैशाची गरज भागणार आहे.
मकर : यशस्वीतेकडे वाटचाल होणार आहे.
कुंभ : जास्त काम करावे लागण्याची शक्यता.
मीन : आनंदी वातावरण असणार आहे.
Comments
Add Comment