Thursday, January 15, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी

मुंबई : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ही सुट्टी लागू असेल. याबाबतीतचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागानं प्रसिद्ध केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्त बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक असलेल्या दादर येथील चैत्यभूमी इथे मोठा जनसागर उसळतो. चैत्यभूमीच्या परिसरात देशभरातून आंबेडकरी जनता आणि भीमानुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत हजर असते.

Comments
Add Comment