दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया शके १९४७, चंद्र नक्षत्र ज्येष्ठा योग सुकर्मा, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर १ पौष शक १९४७, शनिवार, दि. २२ नोव्हेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.४९, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ८.३, मुंबईचा चंद्रास्त ७.२६, राहू काळ ९.३७ ते ११.००. शुभ दिवस-सायंकाळी-४.४६ नंतर.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आज आपणास अनुकूलता लाभणार आहे.
वृषभ : कोणतीही गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करा
मिथुन : एका वेळेस अनेक संधी येतील.
कर्क : दगदग होण्याची शक्यता.
सिंह : काहींना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
कन्या : कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे.
तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण मनासारखे असणार आहे
वृश्चिक : पती/पत्नीचे सहकार्य लाभणार आहे.
धनू : व्यावसायिक कामासाठी प्रवास होऊ शकतो
मकर : नोकरीमध्ये चुका होऊ देऊ नका
कुंभ : अडचणी आल्या तरी कामे होतील.
मीन : महत्त्वाचे प्रॉपर्टीचे व्यवहार होण्याची शक्यता
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती . योग सिद्धी चंद्र राशी तुळ भारतीय सौर वैशाख ११ शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ३० एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा योग वृद्धि. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १० वैशाख शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग गंड. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ९ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग शूल. चंद्र राशी कर्क भारतीय सौर ८ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध षष्ठी नंतर सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग सुकर्मा . चंद्र राशी मिथुन.

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र आद्रा. योग अतिगंड .चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर ५