दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५

पंचांग


आज मिती मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया शके १९४७, चंद्र नक्षत्र ज्येष्ठा योग सुकर्मा, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर १ पौष शक १९४७, शनिवार, दि. २२ नोव्हेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.४९, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ८.३, मुंबईचा चंद्रास्त ७.२६, राहू काळ ९.३७ ते ११.००. शुभ दिवस-सायंकाळी-४.४६ नंतर.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आज आपणास अनुकूलता लाभणार आहे.
वृषभ : कोणतीही गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करा
मिथुन : एका वेळेस अनेक संधी येतील.
कर्क : दगदग होण्याची शक्यता.
सिंह : काहींना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
कन्या : कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे.
तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण मनासारखे असणार आहे
वृश्चिक : पती/पत्नीचे सहकार्य लाभणार आहे.
धनू : व्यावसायिक कामासाठी प्रवास होऊ शकतो
मकर : नोकरीमध्ये चुका होऊ देऊ नका
कुंभ : अडचणी आल्या तरी कामे होतील.
मीन : महत्त्वाचे प्रॉपर्टीचे व्यवहार होण्याची शक्यता
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र अनुराधा योग अतिगंड चंद्र राशी मीन, भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक अमावस्या नंतर मार्गशीर्ष शके १९४७, चंद्र नक्षत्र विशाखा, योग शोभन, चंद्र राशी वृश्चिक,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण चतुर्दशी नंतर अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा स्वाती, योग सिद्धी, चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण त्रयोदशी शके १९४७, चंद्र नक्षत्र स्वाती योग आयुष्यमान, चंद्र राशी तूळ, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण त्रयोदशी शके १९४७, चंद्र नक्षत्र चित्रा योग प्रीती, चंद्र राशी कन्या, भारतीय सौर २६

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १५ नोव्हेंबर- २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग विष्कुंभ चंद्र राशी कन्या,