दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५

पंचांग


आज मिती कार्तिक अमावस्या नंतर मार्गशीर्ष शके १९४७, चंद्र नक्षत्र विशाखा, योग शोभन, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २९ मार्गशीर्ष शके १९४७, गुरुवार दि. २० नोव्हेंबर, २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४८, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय नाही. मुंबईचा चंद्रास्त ५.५२, राहू काळ १.४७ ते ३.११, कार्तिक अमावास्या, अमावास्या समाप्ती दुपारी १२.१६.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : महत्त्वाच्या कामांना गती मिळेल.
वृषभ : कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे.
मिथुन : कामात यश लाभेल, मानसिक उत्साह वाढेल.
कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : हातातील कामे वेगाने पूर्ण कराल.
कन्या : कौटुंबिक सुख मिळेल.
तूळ : स्पर्धकांवर मात करता येईल.
वृश्चिक : नावलौकिक मिळेल.
धनू : नियम पाळणे हितकारक ठरेल.
मकर : महत्वाच्या कामात समस्या उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
कुंभ : दिवस आनंदात जाईल.
मीन : सकारात्मक विचार कराल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी