प्रतिनिधी: जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज सर्विसेसकडून तीन शेअर विकण्याचा 'सेल कॉल' आलेला आहे. हे शेअर्स पुढीलप्रमाणे -
१) KNR Construction- जेएम फायनांशियलने कंपनीने केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरला विकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. १६५ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह विकण्याचा सल्ला दिला आहे.
२) Aechean Chemical Industries - कंपनीच्या शेअरला जेएम फायनांशियलकडून विकण्याचा सल्ला दिला गेला आहे. कंपनीने या शेअरला सेल कॉल दिला असून ५५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह हा शेअर विकण्याचा सल्ला दिला आहे.
३) Greenpanel Industries Limited- ग्रीन पॅनेल इंडस्ट्रीजचा शेअर कंपनीकडून विकण्याचा सल्ला दिला गेला आहे. २७० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीसह हा शेअर विकण्याचा सल्ला जेएम फायनांशियल सर्विसेसकडून दिला गेला आहे.