Monday, November 17, 2025

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५

पंचांग

आज मिती कार्तिक कृष्ण त्रयोदशी शके १९४७, चंद्र नक्षत्र स्वाती योग आयुष्यमान, चंद्र राशी तूळ, भारतीय सौर २७ मार्गशीर्ष शके १९४७, मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४७, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ५.५१, मुंबईचा चंद्रास्त ४.३३ पीएम, राहू काळ ३.११ ते ४.३५. शिवरात्री.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : अचानक धनलाभ होऊ शकतो.
वृषभ : प्रिय व्यक्तीच्या सहवासात दिवस घालवता येईल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील.
कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावी.
सिंह : नोकरीत उत्तम स्थिती राहील.
कन्या : कुटुंबात सुवार्ता येतील गुरुकृपा लाभेल.
तूळ : अडचणींवर यशस्वी मात कराल.
वृश्चिक : कामे मार्गी लावण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागेल.
धनू : कुटुंबासाठी खरेदी करू शकाल.
मकर : बेरोजगारांना रोजगार मिळेल.
कुंभ : काहींना प्रवासाचे योग येतील.
मीन : आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
Comments
Add Comment