Sunday, November 16, 2025

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५

पंचांग

आज मिती कार्तिक कृष्ण त्रयोदशी शके १९४७, चंद्र नक्षत्र चित्रा योग प्रीती, चंद्र राशी कन्या, भारतीय सौर २६ मार्गशीर्ष शके १९४७, सोमवार, दि. १७ नोव्हेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.४६, मुंबईचा सूर्यास्त ५.५९ , मुंबईचा चंद्रोदय ५.००, मुंबईचा चंद्रास्त ३.३८ पीएम, राहू काळ ८.१० ते ९.३५. सोमप्रदोष, लाला लजपतराय पुण्यतिथि, श्री ज्ञनेश्वर महाराज समाधी-आळंदी,

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : खर्चाचा अंदाज जरूर घ्यावा.
वृषभ : आर्थिक स्थिती भक्कम राहील.
मिथुन : बौद्धिक क्षमता वाढेल.
कर्क : स्वभावात बदल घडण्याची शक्यता.
सिंह : आपण आपले कर्तुत्व सिद्ध करू शकाल.
कन्या : कोणतेही निर्णय घेताना शांतपणे विचार करून निर्णय घ्या.
तूळ : आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : जुन्या ओळखी नव्याने प्रस्थापित होतील.
धनू : प्रवासाचे योग घटित होत आहेत.
मकर : नवीन नवीन कल्पना सुचतील.
कुंभ : आर्थिक स्थिती सामान्य राहील.
मीन : नवीन योजना आपल्या अखत्यारीत येतील.
Comments
Add Comment