भाजप आमदारांची संख्या कशी वाढली ? भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या संख्येत २०१४ पासून वाढ होत आहे. या संदर्भातली आकडेवारी भाजपच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे. भाजप आमदारांची संख्या २०१४ मध्ये १,०३५ होती. नंतर २०१५ मध्ये ९९७, २०१६ मध्ये १,०५३ आणि २०१७ मध्ये १,३६५ अशी लक्षणीय वाढ झाली. त्यानंतर २०१८ मध्ये ही संख्या १,१८४, २०१९ मध्ये १,१६० आणि २०२० मध्ये १,२०७ झाली. यानंतर २०२१ मध्ये १,२७८ आमदार, २०२२ मध्ये १,२८९, २०२३ मध्ये १,४४१, २०२४ मध्ये १,५८८ आणि आता २०२५ मध्ये १,६५४ आमदारांसह वाढीचा कल कायम आहेBJP is now at its highest-ever strength in State Assemblies and the momentum is only growing. At this pace, the BJP will comfortably cross the 1800-seat mark in the next two years. For comparison, Congress touched its peak of around 2018 seats in 1985, riding on a massive… pic.twitter.com/6huvSTJc95
— Amit Malviya (@amitmalviya) November 17, 2025






