Thursday, November 13, 2025

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार
मुंबई : महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ या पुरस्कारासाठी निवड झालेले ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना शुक्रवारी तो प्रदान केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशीष शेलार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नोएडा, उत्तर प्रदेश येथील त्यांच्या निवासस्थानी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment