मुंबईत अनुसूचित जाती आणि जमातीचे कोणते आहेत प्रभाग, जाणून घ्या

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी काढण्यात येत असून या पहिल्या टप्प्यात अनुसूचित आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग करता उतरत्या क्रमाने लोकसंख्येनुसार सोडत काढण्यात आली.


महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार निवडणूक विभागाने आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली. यातील २२७ प्रभागांच्या चिठ्ठ्या दाखवण्यात आल्या. त्यातून अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती याकरता सोडत काढण्यात आली. याप्रसंगी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त शहर अश्विनी जोशी, सहआयुक्त विश्वास शंकरवार, निवडणूक विभागाचे ओ एस डी विजय बालमवार, उपायुक्त विश्वास मोटे, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, पल्लेवाड,आदी उपस्थित होते.



अनुसूचित जातीचे राखीव प्रवर्ग : १५




महिला प्रभाग : ०८(१३३, १८३,१४७,१८६,१५५, ११८,१५१,१८९)





पुरुष प्रभाग :०७( १४०,२१५,१४१,१४६,९३,१५२,२६)




अनुसूचित जमाती राखीव प्रवर्ग : ०२




महिला प्रभाग : ०१, (१२१)




पुरुष प्रभाग ०१(५३)

Comments
Add Comment

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही