Monday, November 10, 2025

Top Stocks Recommendations Today: चांगल्या रिटर्न्ससाठी मोतीलाल ओसवालकडून 'हे' २० शेअर खरेदी करण्याचा सल्ला वाचा लिस्ट 'थोडक्यात'

Top Stocks Recommendations Today: चांगल्या रिटर्न्ससाठी मोतीलाल ओसवालकडून 'हे' २० शेअर खरेदी करण्याचा सल्ला वाचा लिस्ट 'थोडक्यात'

प्रतिनिधी: मोतीलाल ओसवालकडून शेअर खरेदीसाठी संबंधित शेअर्सला बाय कॉल देण्यात आलेला यादी पुढीलप्रमाणे -

१) ब्रिटानिया इंडस्ट्रीज - सीएमपी (Common Market Price CMP) ६१५८ रूपये प्रति शेअर व विक्री लक्ष्य किंमत (Target Price TP) ७१५० रूपये प्रति शेअर

२) बजाज ऑटो - सीएसपी -८७२२ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत - ९०७० रूपये प्रति शेअर

३) डिवीज लॅब्स - सीएसपी - ६६५७ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत - ६९२५ रूपये प्रति शेअर

४) हिंदाल्को इंडस्ट्रीज - सीएमपी - ७९० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमती - ९२० रूपये प्रति शेअर

५) ट्रेंट- सीएमपी - ४६२७ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत - ६००० रूपये प्रति शेअर

६) चोलामंडलम इन्व्हेसमेंट फायनान्स - सीएमपी -१७०४ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत -१९३५ रूपये प्रति शेअर -४८५ रूपये प्रति शेअर

७) टोरंट फार्मास्युटिकल - सीएमपी - ३५८० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत - ३७७० रूपये प्रति शेअर

८) कमिन्स इंडिया - सीएमपी - ४२९२ रूपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत - ४९५० रूपये प्रति शेअर

९) अपोलो हॉस्पिटल - सीएमपी - ७६४२ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत - ९०१५ रूपये प्रति शेअर

१०) एबीबी इंडिया - सीएमपी ५०१७ रुपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत -८५०० रूपये प्रति शेअर

११) कल्याण ज्वेलर्स - ५१३ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत ६७५ रूपये प्रति शेअर

१२) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन - सीएमपी - ३८० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत - ४८५ रूपये प्रति शेअर

१३) हेक्सावेअर टेक्नॉलॉजी - सीएसपी ६७२ रूपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत - ८५० रूपये प्रति शेअर

१४) अंबर एंटरप्राईजेस - सीएसपी - ७२२७ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत - ८४०० रूपये प्रति शेअर

१५) जेके लक्ष्मी सिमेंट - सीएसपी ८४५ रूपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत - ११०० रूपये प्रति शेअर

१६) हँपी फोर्जिंग्स - सीएमपी १०१८ रूपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत - १२०० रूपये प्रति शेअर

१७) इंडिगो पेंटस - सीएमपी - १००७ रूपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत -१४०० रूपये प्रति शेअर

१८) गो फॅशन - ६२६ रूपये प्रति शेअर, लक्ष्य किंमत - ७५० रूपये प्रति शेअर

१९) पेट्रोनेट एलएनजी - सीएमपी -२७९ रूपये प्रति शेअर

२०) बिर्ला कॉर्पोरेशन - सीएमपी - १२१५ रूपये प्रति शेअर

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >