Saturday, November 8, 2025

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ९ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ९ नोव्हेंबर २०२५

पंचांग

आज मिती कार्तिक कृष्ण पंचमी, चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग सिद्ध, चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर १८, मार्गशीर्ष शके १९४७, रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४२, मुंबईचा सूर्यास्त ६.१, मुंबईचा चंद्रोदय ९.४८ पीएम, मुंबईचा चंद्रास्त १०.४३ एएम, राहू काळ ४.३७ ते ६.१., शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : मनाला नियंत्रणात ठेवा.
वृषभ : आपण घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल.
मिथुन : धनलाभ होईल.  
कर्क :आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा.
सिंह : मानसन्मान मिळेल.
कन्या : आत्मविश्वासाची कमी जाणवेल.
तूळ : संबंधित व्यक्तीशी आपुलकीने वागा.
वृश्चिक : इतरांना मदत कराल. 
धनू : धाडसी निर्णय घेऊ शकाल. 
मकर : गैरसमज होऊ देऊ नका, योग्य मार्गाने पुढे जा.
कुंभ : मनास आनंद वाटेल.
मीन : आज दिवसभरात चांगले लोक संपर्कात येतील.
Comments
Add Comment