Thursday, November 6, 2025

दैनंदिन राशीभविष्य , शुक्रवार , दिनांक ७ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य , शुक्रवार ,  दिनांक ७ नोव्हेंबर २०२५

पंचांग

आज मिती कार्तिक कृष्ण द्वितीया, शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी योग परिघ, चंद्र राशी वृषभ, भारतीय सौर १६ मार्गशीर्ष शके १९४७, शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४१, मुंबईचा सूर्यास्त ६.२, मुंबईचा चंद्रोदय ७.३७ पीएम, मुंबईचा चंद्रास्त ८.२८ एएम, राहू काळ १०.५६ ते १२.२२ शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : एखादी चांगली घटना घडेल.
वृषभ : आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.
मिथुन : हातात घेतलेले काम जिद्दीने पूर्ण करू शकाल.
कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकला.
सिंह : व्यवसाय धंद्यात आर्थिक मदतीची आवश्यकता भासू शकते.  
कन्या : धार्मिक बाबतीत रस निर्माण होईल.  
तूळ : कोणत्याही कामाविषयी इतरांवर अवलंबून राहू नका.  
वृश्चिक : मित्र मंडळींचे सहकार्य लाभेल.
धनू : सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल.  
मकर : लहान मोठे आर्थिक व्यवहार सांभाळून करा.  
कुंभ : आपल्या रोजच्या कामात बदल घडू शकतो.
मीन : सरकारी स्वरूपाच्या कामात यश मिळेल.
Comments
Add Comment