दैनंदिन राशीभविष्य , गुरुवार , दिनांक ६ नोव्हेंबर २०२५

पंचांग


आज मिती कार्तिक कृष्ण प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र कृतिका, योग व्यतिपात नंतर वरियान, चंद्र राशी मेष नंतर वृषभ, भारतीय सौर १५ मार्गशीर्ष शके १९४७, गुरुवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४०, मुंबईचा सूर्यास्त ६.०३, मुंबईचा चंद्रोदय ६.३८ पीएम मुंबईचा चंद्रास्त ७.१७ एएम, राहू काळ १.४७ ते ०३.१२.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : ताणतणावापासून दूर राहा.

वृषभ : भाग्याचे पाठबळ मिळेल.


 
मिथुन : लहान-मोठ्या प्रवासाचे योग.


 
कर्क : अति आत्मविश्वास नको.


 
सिंह : जबाबदाऱ्या वाढतील.

कन्या : महत्त्वाची कार्ये पार पडतील.


तूळ : आर्थिक आवक चांगली राहील.

 
वृश्चिक : मालमत्तेच्या व्यवहारात यश.


 
धनू : सुसंवाद-समन्वय राहील.

 
मकर : अधिकारात वाढ.

 
कुंभ : अचानक धनलाभ.


 
मीन : गृहसौख्य चांगले राहील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी