Tuesday, November 4, 2025

दैनंदिन राशीभविष्य , बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य , बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५

पंचांग

आज मिती कार्तिक पौर्णिमा शके १९४७, चंद्र नक्षत्र अश्विनी नंतर भरणी, योग सिद्ध, चंद्र राशी मेष, भारतीय सौर १४ मार्गशीर्ष शके १९४७, बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.४० मुंबईचा सूर्यास्त ०६.०३, मुंबईचा चंद्रोदय ०५.४५ पीएम, मुंबईचा चंद्रास्त नाही, राहू काळ १२.२१ ते ०१.४७, कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, तुलसी विवाह समाप्ती, पौर्णिमा समाप्ती-सायंकाळी-६.४९,गुरूनानक जयंती, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : नवीन उपक्रमात सहभागी व्हाल.
वृषभ : अधिकार कक्षेतच कार्य संपन्न करा.
मिथुन : जोडीदाराशी चांगले संवाद होतील.
कर्क : व्यवसायात फेरबदल करावे लागतील.
सिंह : मानसन्मान मिळेल.
कन्या : बोलण्याने इतरांची मने जिंकाल.
तूळ : आजचा दिवस आनंदी राहील.
वृश्चिक : धनलाभाचे योग बनत आहेत.
धनू : निर्णय स्वीकारावे लागतील.
मकर : आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.
कुंभ : कौटुंबिक सुख मिळेल.
मीन : सुखद वार्ता मिळतील.
Comments
Add Comment