Monday, November 3, 2025

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५

पंचांग

आज मिती कार्तिक शुक्ल चतुर्दशी, शके १९४७, चंद्र नक्षत्र रेवती, योग वज्र, चंद्र राशी मीन, भारतीय सौर १३ मार्गशीर्ष शके १९४७, मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ०६.४२, मुंबईचा सूर्यास्त ०६.०२, मुंबईचा चंद्रोदय ००.१० उद्याची, मुंबईचा चंद्रास्त १२.२८, राहू काळ ०८.१९ ते ०९.४२, वैकुंठ चतुर्दशी, पौर्णिमा प्रारंभ-रात्री-१०.३६, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : नोकरी व्यवसाय-धंदा यामध्ये उत्तम यश.
वृषभ : कामाच्या ठिकाणी सतर्क राहणे आवश्यक आहे.
मिथुन : आजचा दिवस वेगवान घटना घडणार आहेत.
कर्क : आत्मविश्वास वाढून महत्त्वाकांक्षाही वाढतील.
सिंह : नशिबाची साथ लाभणार आहे.
कन्या : अचानक धनलाभाचे प्रमाण वाढेल.
तूळ : व्यसन व कुसंगती यापासून दूर राहा.
वृश्चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
धनू : एका वेळेस अनेक विचार करणे टाळा.
मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कुंभ : आपण आनंदी राहाल.
मीन : निर्णय बरोबर ठरतील.
Comments
Add Comment