Sunday, November 2, 2025
Happy Diwali

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५

पंचांग

आज मिती शुक्ल त्रयोदशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उ. भाद्रपदा, योग हर्षण, चंद्र राशी मीन, भारतीय सौर १२ मार्गशीर्ष शके १९४७, सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ मुंबईचा सूर्योदय ६.५६, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ११.१९, मुंबईचा चंद्रास्त ५.५९, राहू काळ ४.३६ ते ५.५९, सोम प्रदोष, श्री गोरक्ष नाथ प्रकट

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : आर्थिक मदतीची विचारणा होऊ शकते.
वृषभ : नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील.
मिथुन : ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील.
कर्क : नियोजन आवश्यक ठरेल.
सिंह : कायदेविषयक कार्य गतिमान होतील.
कन्या : जोडीदाराचे मत बरोबर ठरेल.
तूळ : अचानक धनलाभ होऊ शकतो.
वृश्चिक : जबाबदाऱ्या वाढतील.
धनू : जोडीदाराशी मतभेद संभवतात.
मकर : चिंता मिटतील.
कुंभ : कुटुंबातील समस्या सोडवाल.
मीन : मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
Comments
Add Comment