दैनंदिन राशीभविष्य, रविवार,०२ नोव्हेंबर २०२५

पंचांग


आज मिती कार्तिक कृष्ण पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पुष्य, योग ब्रह्मा,चंद्र राशी कर्क,भारतीय सौर ११ मार्गशीर्ष शके १९४७, रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ०६.५५, मुंबईचा सूर्यास्त ०५.५९, मुंबईचा चंद्रोदय १०.२७, मुंबईचा चंद्रास्त ११.११, राहू काळ ०९.४१ ते ११.०४ ,भागवत एकादशी,पंढरपूर यात्रा, चातुर्मास्य समाप्ती, तुलसी विवाह प्रारंभ, विष्णुप्रबोध उत्सव, संत नामदेव महाराज जयंती,औद्योगिक सुरक्षा दिन



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आरोग्य उत्तम राहील
वृषभ : समाधानकारक परिस्थिती राहील.
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील
कर्क : कामे वेगाने पूर्ण होतील.
सिंह : मनोबल वाढेल
कन्या : कामावर लक्ष केंद्रीत करा
तूळ : नियोजन सफल होताना दिसेल
वृश्चिक : प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल.
धनू : घेतलेले निर्णय अचूक ठरतील.
मकर : सरकारी कामे विनाविलंब होतील.
कुंभ : कौटुंबिक सुख मिळेल.
मीन : नोकरीत समाधानकारक स्थिती.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी